Fraud case
घरासमोर खेळणाऱ्या दोन वर्षांच्या चिमुरड्याला पळविण्याचा डाव! महिला घेऊन निघाली, पण शेजारणीने वेळीच रंगेहाथ पकडले; मलकापुरात खळबळ!
By Admin
—
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील पारपेठ भागातील मुस्ताक अली नगर परिसरात घरासमोर खेळणाऱ्या अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकल्याला पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना २१ ...












