Buldhana coverage
नऊ महिने पोटात बाळ वाढवलं, पण बाळाचा आणि आईचा संसार फुलण्याआधीच काळाचा घाला! मृत्यूच्या प्रकरणात सासरच्यांवर गुन्हा!
सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील राहेरी येथील स्वाती ऊर्फ समीक्षा निंबाळकर या नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी मोठी खळबळ उडाली आहे. वेळेत ...
कामं ठप्प, संसाराची चिंता अन् संकटांचा डोंगर! धोत्रा भणगोजीत तरुण मजुराच्या मृत्यूने हळहळ!
धोत्रा भणगोजी (बुलडाणा कव्हरेज न्युज) : धोत्रा भणगोजी येथे ३० वर्षीय मजूर मोहन भगवान चव्हाण यांचा बुधवारी (३० सप्टेंबर) सायंकाळी दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ...
EXCLUSIVE:राजकारणाला रामराम ठोकणार का शिंगणे?‘आता माझी वेळ झाली… नव्या पोरांना पुढं येऊ द्या!’ म्हणत दिले निवृत्तीचे संकेत….
EXCLUSIVE:राजकारणाला रामराम ठोकणार का शिंगणे?‘आता माझी वेळ झाली… नव्या पोरांना पुढं येऊ द्या!’ म्हणत दिले निवृत्तीचे संकेत…. चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्ह्याच्या राजकारणातील ज्येष्ठ ...
कामाला निघाले अन् नशिबानं घात केला! निलगाय आडवी आली, अपघात झाला; जखमी मजुराचा अखेर मृत्यू….
पांगरी काटे (बुलडाणा कव्हरेज न्युज): गुंज येथील ग्रामपंचायत विहिरीवर कामासाठी जात असताना रस्त्यावर अचानक निलगाय (रोही) आडवी आल्याने झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या ...
बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी; सोयाबीन सोंगत असताना अचानक झडप! थळ शिवारातील घटना; शेतकऱ्यांनी धाव घेतल्याने महिलेचे प्राण वाचले, परिसरात दहशत…
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील थळ शिवारात सोयाबीन सोंगणीचे काम सुरू असताना बिबट्याने महिलेवर हल्ला केल्याची घटना २९ सप्टेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडली. ...
मटण दुकानांवरून साखरखेर्ड्यात ‘राडा’! शाळेसमोरचा बाजार हटवण्याच्या कारवाईवरून दोन गट आमनेसामने!
साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज): साखरखेर्डा बसस्थानक परिसरातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेसमोर मटण मार्केटची दुकाने थाटण्यावरून दोन गट आमनेसामने आल्याने मंगळवारी, २९ सप्टेंबर रोजी ...
दोन वर्षांपूर्वी बंधारा बांधला, गेट बसवायला मुहूर्तच मिळेना! घारोड शिवारातील प्रकार; दुष्काळातही पाणी साठवणुकीचा प्रश्न, ग्रामपंचायतीची चौकशीची मागणी….
घारोड (बुलडाणा कव्हरेज न्युज): घारोड शिवारातील नाल्यावर जलसंधारण विभागाने सुमारे दोन वर्षांपूर्वी गेट बंधारा बांधला; मात्र आजपर्यंत या बंधाऱ्यावर गेट बसविण्यात आले नसल्याचा आरोप ...
शेलोडीच्या शेतकऱ्यांचे बँक व्यवहार शेलसूर SBI मध्येच पूर्ववत करा!क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; बँक बदलल्याने होणारी हेळसांड थांबविण्याची मागणी….
चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज): शेलोडी येथील खातेदार शेतकऱ्यांचे बँक व्यवहार पूर्वीप्रमाणे शेलसूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) शाखेतच सुरू ठेवण्यात यावेत, या मागणीसाठी क्रांतीकारी ...
विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट; ११ साऊंड मालकांवर गुन्हे! जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली; खामगाव, मलकापूर आणि मोताळ्यात पोलिसांची कारवाई….
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या कर्कश आवाजाला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बंदी असतानाही अनेक गणेश मंडळांच्या मिरवणुकीत मोठ्या आवाजात डीजे वाजविण्यात आल्याचे समोर ...
पोरं घरातून निघाली अन् गायबच! खळवाडी परिसरात दोन अल्पवयीन बेपत्ता; पालकांची धावपळ….
शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील खळवाडी परिसरातून दोन अल्पवयीन मुले एकाचवेळी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. आर्यन ज्ञानेश्वर वानखडे (वय १२) आणि मानव ...






















