Advertisement Advertisement

Buldhana coverage

डोंगरशेवलीच्या जंगलात अवैध हातभट्टीवर अमडापूर पोलिसांचा धडाकेबाज छापा; दोन महिलांविरुद्ध गुन्हे…..

अमडापूर (राधेश्याम काळे:बुलडाणा कव्हरेज न्युज): डोंगरशेवली शिवारातील दरी-खोऱ्यात जंगल परिसरात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू निर्मितीवर अमडापूर पोलिसांनी गुरुवारी (९ जुलै) धडक कारवाई करत ...

मुंबईत शेतकरी आंदोलन आणखी भडकले! झाडावरील आंदोलन सुरू असतानाच आता शेतकरी थेट समुद्रात उतरले! मंत्रालय परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त, प्रशासन अलर्ट मोडवर…आंदोलनाची तीव्रता वाढल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ…..

मुंबई (बुलडाणा कव्हरेज न्युज)सरसकट कर्जमुक्ती, पीकविमा, शेतकरी सन्मान निधीसह विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाने गुरुवारी ...

शेतकऱ्यांचा संताप विधानभवनावर धडकला; शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी सातबारा सोयाबीन कापूस विधानभवनावर फेकला…

मुंबई (बुलडाणा कव्हरेज न्युज) : राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली नसल्याचा आरोप करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी गुरुवारी विधानभवनासमोर आक्रमक ...

मोठी बातमी! “हिंगोलीत भूकंप, धक्के बुलढाण्यापर्यंत; पहाटे नागरिकांची उडाली झोप!” “रातभर चार धक्के… मेहकर-लोणारातही भूकंपाची चाहूल…!”

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): आज ९ जुलैपहाटे हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर आणि लोणार ...

“तीन एकर शेती, डोक्यावर कर्ज… अखेर शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचललं…

नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): नांदुरा तालुक्यातील अलमपूर येथे कर्जबाजारीपणा आणि सततच्या नापिकीला कंटाळून एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली ...

“घरातून निघाली अन् परतलीच नाही; मलकापुरातील १८ वर्षीय तरुणी बेपत्ता!”

मलकापूर (बुलढाणा कव्हरेज न्यूज):मलकापूर शहरातील चैतन्यवाडी (दस बंगला) परिसरातील १८ वर्षीय तरुणी घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी ...

१५ ऑगस्टपूर्वी साखरखेर्डा ग्रामीण रुग्णालय सुरू होणार?; मा.आ.डॉ. शशिकांत खेडेकरांची पाहणी, उर्वरित कामे १५ दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश….

साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज): साखरखेर्डा येथील नव्या ग्रामीण रुग्णालयाची पाहणी ६ जुलै रोजी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार ...

शेतात झोपलेल्या शेतकऱ्यावर लोखंडी पाइपने जीवघेणा हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): नांदुरा तालुक्यातील दिघी येथे शेतातील पिकाची रखवाली करत असताना झोपलेल्या शेतकऱ्यावर लोखंडी पाइपने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (७ ...

“सोमठाणा जि.प. शाळेच्या जीर्ण इमारतीचा धोका! “दोन वर्षां आधी एक लेकरू जखमी, आता पुन्हा छत कोसळलं; विद्यार्थ्याच्या जीव गेल्यावर संबंधित अधिकारी-लोकप्रतिनिधींना जाग येणार का? “छताचा तुकडा विद्यार्थ्याला लागला; गावकऱ्यांचा शिक्षण विभागाला इशारा…

चिखली (बुलढाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील सोमठाणा येथील जिल्हा परिषद शाळेच्या जीर्ण इमारतीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग ...

श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आलेली १८ वर्षीय तरुणी मंदिर परिसरातून बेपत्ता; शेगाव शहरात खळबळ…

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): संग्रामपूर तालुक्यातील १८ वर्षीय तरुणी आपल्या कुटुंबासह शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी आली असताना अचानक बेपत्ता झाल्याची घटना ...

WhatsApp Join Group!