Advertisement Advertisement

Buldhana coverage

अल्पवयीनांच्या हातात वाहन दिलं तर पालकांवर थेट गुन्हा; ३ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद!

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज) : आपल्या अल्पवयीन मुलांना दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालविण्यास देणाऱ्या पालकांवर आता कायद्याचा थेट बडगा उगारला जाणार आहे. वाढते रस्ते ...

चिखली-जालना बायपास वर भीषण अपघात! रेतीने भरलेला ट्रक डिव्हायडर वर….. स्कूल बस मधील विद्यार्थ्यांना ट्रक ड्रायव्हरने….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): खामगाव-जालना राष्ट्रीय महामार्गावरील चिखली बायपासच्या वळणावर एका टिप्पर चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. समोर नादुरुस्त स्कुलबस आल्याचे लक्षात येताच चालकाने ...

धक्कादायक! अहमदाबादहून येतोय बनावट खवा; चिखलीसह जिल्ह्यात ‘विषारी’ पेढ्यांचा गोड धंदा?

चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा जिल्ह्यात सध्या बनावट खवा आणि त्यापासून तयार होणाऱ्या पेढे-बर्फीच्या विक्रीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ...

EXCLUSIVE:निवडणुकीआधीच बूथची रणधुमाळी!बूथवर भाजप-शिंदेसेनेची बरोबरी; जिल्ह्यात ७,०६५ बीएलए नियुक्त, मेहकर अव्वल तर चिखली तळाशी…!

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेदरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील बूथ लेव्हल एजंट (बीएलए) नियुक्तीची आकडेवारी समोर आली ...

डोणगाव पोलिसांची वाहनव्यवस्था ‘व्हेंटिलेटर’वर; रस्त्यात बंद पडले जीप, ट्रॅक्टरने ओढत आणावी लागली…

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): डोणगाव पोलीस ठाण्याच्या वाहन व्यवस्थेची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. मोहन खुर्द येथे तपासासाठी गेलेल्या पोलिसांचे शासकीय वाहन ...

भरधाव दुचाकीसमोर अचानक रोही; भीषण अपघातात कोतवालाचा मृत्यू, वन्यप्राणीही ठार…..

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): वडगाव–पुन्हई मार्गावर अचानक रस्त्यात आलेल्या रोही (हरिण) या वन्यप्राण्याला दुचाकीची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात सारोळापीर येथील कोतवालाचा दुर्दैवी मृत्यू ...

डब्यावरून वाद; तरुणाच्या डोक्यात डब्बा मारून हल्ला, गुन्हा दाखल…

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): मोताळा येथील हॉटेल समीर येथे जेवणाच्या डब्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना शनिवारी (११ जुलै) सायंकाळी घडली. या ...

पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू; नांदुरा परिसरातील घटना….

नांदुरा  (बुलडाणा कव्हरेज न्युज)नांदुरा शहरातील दोन अल्पवयीन मुलांचा पूर्णा नदीत पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना १२ जुलै २०२६ रोजी ...

मलकापुरात सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरफोडीचा थरार! बंद घर फोडून ४.२४ लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा….

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) मलकापूर शहरातील नंदनवन नगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराला लक्ष्य करत तब्बल ४ लाख २४ हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज आणि ...

उभ्या पिकातून ट्रॅक्टर नेण्यास नकार; शेतकरी महिला व तीन मुलांना बेदम मारहाण, ८ जणांवर गुन्हा….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): देऊळघाट शिवारात उभ्या पिकातून ट्रॅक्टर नेण्यास विरोध केल्याच्या कारणावरून शेतकरी महिला व तिच्या तीन मुलांवर लाठी-काठ्या, लोखंडी रॉड, फावड्याचे दांडे ...

WhatsApp Join Group!