Advertisement Advertisement

Buldhana coverage

पैशांसाठी सुनेचा छळ केल्याचा आरोप! सासरच्यांनी विवाहितेला मारहाण केल्याची तक्रार! शारीरिक अन् मानसिक त्रास देऊन घराबाहेर काढल्याचा आरोप!

—

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : पैशांची मागणी करून विवाहितेला मारहाण करणे, शारीरिक व मानसिक त्रास देणे तसेच तिला घराबाहेर काढल्याच्या आरोपावरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी ...

CRIME INSIDE STORY:सात-आठ एकर जमिनीच्या वादाची चर्चा, पण सत्य अजून गुलदस्त्यात! मोटारीच्या वायरवरून भावाभावांत वाद झाल्याची माहिती! काही तासांतच आई, भाऊ अन् पुतण्याचा दुर्दैवी अंत! सोमठाण्यात तिहेरी हत्याकांडानं उडाली खळबळ! खरं कारण काय? पोलिस तपासातूनच होणार उलगडा!

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या सोमठाणा येथील तिहेरी हत्याकांडामागे शेतीच्या वाटणीवरून आणि आईच्या पेन्शनवरून सुरू असलेला कौटुंबिक वाद कारणीभूत असल्याचा ...

“नाना पाटेकर गेले नाहीत, शेतकऱ्यांच्या मनात कायम जिवंत राहतील!”; रविकांत तुपकर भावूक! दुष्काळात बळीराजाच्या मदतीला धावून जाणारे संवेदनशील मन हरपले; ‘नाम’च्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिलेल्या आधाराच्या आठवणींना उजाळा…

—

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने महाराष्ट्रासह शेतकरी समाजावरही शोककळा पसरली आहे. नानांच्या निधनाचे वृत्त समोर येताच शेतकरी नेते ...

टिप्परनं धडक दिली, पाय चिरडले; अखेर जीव गेला!सुलतानपूरच्या युवक याची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी….

—

सुलतानपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): सुलतानपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ३० सप्टेंबर रोजी भरधाव टिप्परने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू ...

झळा दुष्काळाच्या..! शेतात पीक उरलं नाही, डोक्यावर कर्जाचा भार; अंत्री खेडेकरच्या शेतकऱ्यावर काळाचा घाला!

—

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : यावर्षी पावसाचा मोठा खंड पडल्याने सोयाबीनचे संपूर्ण पीक करपले. त्यातच महिंद्रा फायनान्सचे कर्ज आणि मुलगा-तीन मुलींच्या लग्नासाठी झालेला ...

चिखलीतील कुख्यात ईश्वरला पोलिसांनी घातला लगाम! जिल्हाधिकाऱ्यांचा दणका; वर्षभर कारागृहात मुक्काम!मारामारी, दरोडा, खुनाचा प्रयत्न अन् बंदुकीच्या गुन्ह्यांचा हिशोब चुकता!

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील कुख्यात गुंड ईश्वर धनवटे याच्याविरुद्ध विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने त्याला जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे ...

कोनड खुर्दचा ३२ वर्षांचा प्रकाश घराजवळून गायब; कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार!अंढेरा पोलिसांत गुन्हा! कोणाला दिसला तर कळवा…

—

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील कोनड खुर्द येथील ३२ वर्षीय युवकाला अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून फूस लावून पळवून नेल्याची तक्रार अंढेरा पोलिस ठाण्यात ...

विहिरीच्या पाण्यावरून दोन गटांत राडा; परस्परविरोधी विनयभंगाचे गुन्हे! रोहडा येथील घटना; अंढेरा पोलिसांत दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल…

—

अंढेरा(बुलडाणा कव्हरेज न्युज) : मेरा बु. तालुक्यातील रोहडा येथे विहिरीच्या पाण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद झाल्याची घटना ५ ऑक्टोबर रोजी घडली. या वादातून दोन्ही ...

मोताळ्यात खळबळ उडवणारी घटना!सकाळी घरात होती, दुपारी झाली बेपत्ता! नवऱ्याच्या तक्रारीवरून अज्ञातावर गुन्हा!

—

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मोताळा तालुक्यातील एका गावातील ३० वर्षीय विवाहित महिला अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. सदर महिलेला अज्ञात व्यक्तीने ...

पिकाला पाणी द्यायला गेला, पण काळानं घात केला!अटाळीत शेतकऱ्याचा विहिरीत बुडून दुर्दैवी अंत!शेतात पाणी देताना काळाचा घाला!

—

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या ५८ वर्षीय व्यक्तीचा विहिरीत पडून बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ४ ऑक्टोबर रोजी अटाळी ...

WhatsApp Join Group!