Buldhana coverage
अवघ्या २८ व्या वर्षी आयुष्य संपलं; सकाळी शाळेजवळ दिसली गर्दी; पाहताच सर्वांच्या पायाखालची वाळू सरकली!
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथील २८ वर्षीय युवकाचा १६ जुलै रोजी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप ...
मलकापुरात बालमजुरीविरोधात मोठी कारवाई; दोन आस्थापनांवर गुन्हे, तीन बालकामगारांची सुटका….
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): अल्पवयीन मुलांकडून काम करून घेत त्यांचे आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषण केल्याप्रकरणी मलकापूर शहरातील दोन आस्थापनांच्या मालकांविरुद्ध मलकापूर शहर पोलिस ...
९३ लाखांचा गुटखा जप्त; पण मोठे भेसळखोर अद्याप मोकाट? अन्न सुरक्षा विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा जिल्ह्यात अन्न सुरक्षा विभागाने १ एप्रिल ते १४ जुलैदरम्यान अवैध, प्रतिबंधित अन्नपदार्थ आणि गुटखा विक्रीविरोधात विशेष धडक मोहीम राबवली. ...
टीव्हीवरील चॅनलवरून वाद; पत्नी व अल्पवयीन मुलीला मारहाण, पतीवर गुन्हा….
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): टीव्हीवर कोणते चॅनल पाहायचे, या किरकोळ कारणावरून झालेल्या कौटुंबिक वादात पतीने पत्नी व अल्पवयीन मुलीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी ...
पावसाळ्यात वीजेपासून सावध राहा! विजेच्या धक्क्याने वर्षभरात ३५ जणांचा मृत्यू; महावितरणचे नागरिकांना आवाहन….
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): पावसाळ्यात मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटामुळे विद्युत यंत्रणेवर ताण वाढत असून, तुटलेल्या वीजतारा, कोसळलेले वीज खांब, रोहित्रांतील बिघाड ...
दारू पिऊन घरी आल्यावर स्वतःच्या आई सोबत धिंगाणा घातला! तू चांगलं जेवण बनवत नाही; अस म्हणत काठीने बेदम मारहाण केली….
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): “तू जेवण चांगले बनवले नाही,” या क्षुल्लक कारणावरून दारूच्या नशेत असलेल्या मुलाने स्वतःच्या ७५ वर्षीय वृद्ध आईवर काठीने बेदम ...
मेहकरमध्ये FDAची धडक कारवाई; ५८ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकाला अटक…
मेहकर (बुलढाणा कव्हरेज न्यूज): मेहकर शहरात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पान मसाल्याच्या अवैध साठ्यावर अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि मेहकर पोलिसांनी संयुक्त धडक ...
२५ हजारांची लाच घेताना पंचायत समितीचा विस्तार अधिकारी ACBच्या जाळ्यात; जळगाव जामोदमध्ये खळबळ….
जळगाव जामोद (बुलढाणा कव्हरेज न्यूज): जळगाव जामोद पंचायत समितीतील विस्तार अधिकारी संदीप उत्तमराव मोरे (वय ५२) यांना आसलगाव ग्रामपंचायतीअंतर्गत पूर्ण झालेल्या विकासकामांच्या बिलाची रक्कम ...
दीड वर्षांपासून एसटी बंद; ९० विद्यार्थ्यांची मेहकर आगारातच भरली शाळा…
डोणगाव (बुलढाणा कव्हरेज न्यूज): मेहकर तालुक्यातील कंबरखेड–गौंढाळा एसटी बसफेरी मागील दीड वर्षांपासून बंद असल्याने शिक्षणासाठी मेहकरला जाणाऱ्या सुमारे ९० विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. ...
“‘तुला काम येत नाही, दिसायलाही चांगली नाही’ अन् तू काहीच कामाची नाही म्हणत विवाहितेचा छळ; पोलिसांनी दाखल केला गुन्हा!” बुलढाणा शहर पोलिसांत गुन्हा…
बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): हुंडा न दिल्याच्या कारणावरून तसेच शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या नातेवाईकांविरुद्ध बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ...




















