Advertisement Advertisement

Buldhana coverage

चार तास ठिय्या, बँक प्रशासनाला घाम फुटला! सरनाईक-कणखरांच्या दणक्याने पीककर्जाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या हालचाली! शेतकऱ्यांची अडवणूक थांबवा, नाहीतर पुन्हा आंदोलनाला तयार राहा!

—

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : कर्जमाफीचा लाभ मिळूनही पीककर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अखेर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक आणि शेतकरी संघटनेचे देविदास ...

BREAKING :ज्या बापानं घास भरवला, त्याच बापावर पोरानं वार केला! उमाळीत बापलेकाच्या नात्याला काळिमा; आईनं चिथावणी दिल्याचा गंभीर आरोप!

—

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जन्म दिला, लहानाचं मोठं केलं आणि आयुष्यभर कुटुंबासाठी कष्ट उपसले; मात्र त्याच जन्मदात्या वडिलांची हत्या झाल्याच्या घटनेने मलकापूर तालुक्यातील ...

घरची परिस्थिती बेताची, शिक्षणाचं स्वप्न अधुरं; बिरसिंगपूरच्या प्रतिभाच्या मृत्यूने मन सुन्न!

—

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बिरसिंगपूर येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील २२ वर्षीय तरुणी प्रतिभा प्रकाश मुळे हिचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी ...

मेहकरमध्ये डिझेल टँकरचा थरार! भरधाव टँकर थेट हॉटेलमध्ये घुसला! राजमाता जिजाऊ चौकात भीषण अपघात; हॉटेलचे नुकसान, दोन दुचाकींचा चक्काचूर…

—

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मेहकर शहरातील गजबजलेल्या राजमाता जिजाऊ चौकात आज सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास डिझेल टँकरचा भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण ...

जिगाव प्रकल्पासाठी ३५ हजार कोटींचा निधी द्या! केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांची जलशक्ती मंत्र्यांकडे जोरदार मागणी! बुलढाणा-अकोल्यातील २८७ गावांना मिळणार सिंचनाचा लाभ; १ लाख १६ हजार ७७० हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येण्याची अपेक्षा….

—

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जिगाव सिंचन प्रकल्पाच्या उर्वरित कामांना गती देण्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांच्या ...

देऊळगाव महीत खळबळ! ३२ वर्षांची विवाहित महिला बेपत्ता, पती म्हणतो ‘तिला पळवून नेलं!’

—

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथील ३२ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या महिलेला ...

“५ हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा राव!” “आम्हाला भिकारी समजता का? पेरा नाही केला तर धतुरा खाणार का?” “पाच हजार रुपये तुम्हालाच देतो, वर्षभर आमच्याकडं राहून दाखवा!” रविकांत तुपकरांचा सरकारला इशारा; हेक्टरी १ लाख द्या, नाहीतर आंदोलनाचा भडका उडणार!

—

बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच हजार रुपयांची मदत देण्याची सरकारची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असून, त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा ...

चिखलीत आगीचं तांडव, दुकानाचा झाला कोळसा! सातबारा सेंटर जळून खाक! रात्री साडेदहाच्या सुमारास आगीचा भडका! शेजारच्या दुकानांनाही बसला जोरदार चटका…

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली बसस्थानकाजवळ असलेल्या सागर वाघ यांच्या सातबारा ऑनलाइन कॉम्प्युटर सेंटरला मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ...

बाप म्हणावं की कसाई! पोटच्या पोरीवरच वाईट नजर टाकली! दारूच्या नशेत बापानंच काळिमा फासला! १६ वर्षांच्या लेकीचा विनयभंग करणाऱ्या बापाला न्यायालयानं ठोकल्या ३ वर्षांच्या सश्रम कारावासाच्या शिक्षा!

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : आपल्याच १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिचा छळ करणाऱ्या वडिलांना बुलढाणा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश-३ तथा विशेष पोक्सो ...

चिखलीच्या विकासाचा नकाशा नव्यानं काढा!८० कोटींचा हिशोब द्या..! एसव्हीएम अभ्यासिकेची कागदं दाखवा? काँग्रेस-राष्ट्रवादी नगरसेवकांचा प्रशासनाला घेराव…

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली शहराच्या प्रस्तावित विकास आराखड्यावरून आता राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. प्रशासकीय काळात तयार करण्यात आलेला शहराचा प्रस्तावित ...

WhatsApp Join Group!