क्राईम
घरातून कुणाला न सांगता निघाली; वडिलांनी दिली पोलिसांत मिसिंग..! धानोरा खुर्दची १८ वर्षांची पोरी बेपत्ता…
नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातल्या धानोरा खुर्द गावातून एक १८ वर्षांची पोरी अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून गावात मोठी खळबळ उडाली आहे. ...
देवदर्शनाला निघाले, पण वाटेतच मृत्यूने गाठलं; बेराळा फाट्यावर दुर्दैवी घटना….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली-खामगाव-जालना महामार्गावरील बेराळा फाटा येथे आज सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात केळवद येथील शेतकरी जागीच ठार झाला, ...
घरकामाला गेलेल्या बायकोच्या कामाच्या ठिकाणी नवऱ्याचा धिंगाणा; दार फोडून शिव्यांचा वर्षाव, बुलढाण्यात गुन्हा दाखल…
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):शहरातील चांडक लेआउट परिसरात घरकामासाठी गेलेल्या महिलेच्या कामाच्या ठिकाणीच तिच्या नवऱ्याने धिंगाणा घालत शिवीगाळ करून दरवाजाची तोडफोड केल्याची घटना घडली. या ...
शेताच्या धुऱ्यावरून वाद चिघळला; पिंपळवाडीत शेतकऱ्याला काठीने मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल…
मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज):शेताच्या धुऱ्यावरून सुरू असलेला वाद चिघळून पिंपळवाडी येथे शेतकऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकरणी अंढेरा पोलिसांनी ...
सिंदखेड राजा हादरले; नाशिकच्या सारुळ जंगलात शहरातील १७ वर्षीय तरुणीची हत्या….
सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): सिंदखेड राजा शहरातील १७ वर्षीय तरुणीची नाशिक येथील सारुळ जंगल परिसरात निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या ...
नदीपात्रात १७ वर्षीय युवतीचा मृतदेह आढळला; मोताळा तालुक्यात खळबळ…
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील बोराखेडी-रिधोरा शिवारात नवीन तहसील कार्यालयामागील नदीपात्रातील पाण्याच्या डोहात १७ वर्षीय युवतीचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना शनिवार, २१ फेब्रुवारी ...
लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार; युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार केल्याची गंभीर घटना शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित युवतीने ऑनलाईन तक्रार दाखल केली ...
शेतात पाणी द्यायला गेला; सकाळी पाहिलं तर धक्काच बसला..! चिखली तालुक्यातील घटना….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली तालुक्यातील भरोसा गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भरोसा येथील २४ वर्षीय तरुण सागर कचरू जोहरे याचा खडकपूर्णा पाटात पडून दुर्दैवी ...
विहिरीत बुडून वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू…! चिखली तालुक्यातील घटना….
मंगरूळ नवघरे (बुलडाणा कव्हरेज न्युज) : इसोली येथे एका ७० वर्षीय वृद्धाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. ही घटना २० ...
डीजे बंद करा म्हंटल्यावरून गुंज मध्ये तुफान राडा….! शिवजयंतीच्या मिरवणुकीला लागलं गालबोट, चार जण धुळीस मिळाले….
साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज):गुंज गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान डीजे वाजविण्यावरून दोन गटात जबरदस्त हाणामारी झाली. ही घटना १९ फेब्रुवारीच्या रात्री साडेआठच्या ...





















