Advertisement Advertisement

क्राईम

“माझ्या पोराला दारू पाजायला का घेऊन गेला?” किसन नगरात तुफान राडा; पती-पत्नीला ठोकाठोकी, तिघांवर गुन्हा..!

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) :“माझ्या पोराला दारू पाजायला का घेऊन गेला?” या कारणावरून किसन नगर, साबने हायस्कूलजवळ एकदम तुफान भांडण उफाळून आलं. या वादातून ...

“क्लासला गेली अन् गळ्यात हात टाकला…!” १८ वर्षीय युवतीचा विनयभंग; मलकापूरमध्ये खळबळ….

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज):मलकापूर शहरात एक संतापजनक घटना उघडकीस आली असून, एमएस-सीआयटी क्लासला गेलेल्या १८ वर्षीय युवतीचा गळ्यात हात टाकून विनयभंग केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध ...

“मी मुख्यमंत्र्यांचा पी.ए. बोलतोय…” तहसीलदार व पुरवठा अधिकाऱ्यांना फोनवरून धमकी….

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज):शेगाव तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, एका अज्ञात व्यक्तीने थेट मुख्यमंत्री कार्यालयातील पी.ए.असल्याची बतावणी करत तहसीलदार व पुरवठा निरीक्षण ...

चार एकर शेती, लाखाचं कर्ज आणि नशिबाचा घात! शिंदीत शेतकऱ्याचा गळफास”….

साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज):येथून जवळच असलेल्या शिंदी गावात शेतकरी आत्महत्येची हृदयद्रावक घटना समोर आली असून, कर्जबाजारीपणा आणि अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतीमुळे एका शेतकऱ्याने आयुष्य ...

लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; प्रेमाचा मुखवटा गळाला, आरोपीवर गुन्हा दाखल…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)लग्नाचे आमिष दाखवत तरुणीशी मैत्री वाढवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुलडाणा तालुक्यातील अंढेरा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात घडली आहे. ...

देऊळगाव महीत दोन गट आमने सामने; रात्रीचं रणांगण, मारहाण-विनयभंग-घरफोडीचे गंभीर आरोप….

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):देऊळगाव मही येथे जुन्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या जोरदार हाणामारीने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. ही घटना ११ जानेवारी रोजी ...

रात्रीचा साया पडताच गुरं गायब! खैरा–टाकरखेड परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ, शेतकरी भयभीत”

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज):परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पशूधन चोरीच्या घटनांनी डोके वर काढले असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गाय, म्हैस, गोहे, बैल यांसारखी ...

घरासमोरून सोयाबीनचे कट्टे लंपास; देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यां विरुद्ध गुन्हा दाखल…

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील भिवगाव येथे घरासमोर ठेवलेले सोयाबीनचे कट्टे अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ११ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडली. ...

जुन्या वादातून रमाई चौकात धिंगाणा; डोक्यात हेल्मेट घालून तरुणावर जीवघेणा हल्ला…!

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):शहरात पुन्हा एकदा जुन्या वादाचा स्फोट झाला असून रमाई चौक परिसरात एका तरुणावर हेल्मेटने डोक्यात मारून प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी ...

अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत अंचरवाडीच्या जंगलात बेवारस जळालेली…..

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज):अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील अंचरवाडी फाट्याजवळील फॉरेस्टच्या जंगल परिसरात १० जानेवारी रोजी दुपारी सुमारे २ वाजताच्या दरम्यान एक दुचाकी वाहन पूर्णतः ...

WhatsApp Join Group!