क्राईम
धक्कादायक..! चिखलीत नाल्यात सापडला तरुणाचा मृतदेह; दोन दिवसांपूर्वी पावसात वाहून गेल्याची शक्यता..!
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली शहर हादरवून टाकणारी धक्कादायक घटना आज सकाळी समोर आली आहे. सोमठाणा येथील स्वप्निल किशोर पवार (वय 29) या तरुणाचा ...
लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार; अत्याचारानंतर तरुणी गर्भवती..! शेगाव पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक करून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात शेगाव पोलिसांनी नांदुरा ...
अल्पवयीन मुलांना तंबाखू विक्री करणाऱ्या हॉटेल मालकावर पोलिसांची कारवाई….
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा शहरातील संगम चौक परिसरात अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या एका हॉटेल मालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुरुवार, ...
कामगार कल्याण कार्यालयात जवळ भांडे वाटपाच्या वादातून युवक गंभीर जखमी..!
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) :कामगार कल्याण कार्यालयात आयोजित घरगुती भांडे वाटप कार्यक्रमात नंबर लावण्याच्या कारणावरून वाद झाल्याने एका युवकावर दगडफेक करून त्याला गंभीर जखमी ...
BIG BREAKING : दोन जुळ्या मुलींचा खून! बापाने रागाच्या भरात केली अमानुष कृती…!
अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) – अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रुई (जि. वाशिम) येथील राहणारा राहुल चव्हाण (पुण्यातील ...
मेहकर बसस्थानकावर गोंधळ! भांडण सोडविणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण..! दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल
डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): मेहकर बसस्थानकावर बसमधील सीटवरून झालेल्या वादात हस्तक्षेप करणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला दोन महिलांनी चापट-बुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना २४ ...
घरा जवळ फटाके फोडल्याने कारणावरून शेजाऱ्यात वाद…!
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) शहरात फटाके फोडण्याच्या कारणावरुन शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादाचे रुपांतर भांडणामध्ये झाले. या भांडणात शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. तसेच नातेवाईकाचा मोबाईल ...
समृद्धी महामार्गावर शस्त्रांसह कंटेनर पकडला; उत्तर प्रदेशचा सराईत गुन्हेगार अटकेत..!
बीबी (बुलडाणा कव्हरेज न्युज) — समृद्धी महामार्गावर बीबी पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत एक सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि ...
भरधाव रोड ने जाणाऱ्या प्रवासी ऑटोची बैलगाडीला धडक; एक प्रवासी बालक जागीच ठार तर चार प्रवासी जखमी…
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज)भरधाव जाणाऱ्या प्रवासी ऑटोरिक्षाने बैलगाडीला धडक दिली. या अपघातात ऑटो मधील एक प्रवासी बालक जागीच ठार झाला असून ऑटो चालकासह चार ...
किराणा दुकानावर २४ वर्षीय विवाहितेचा विनयभंग; आरडाओरड केल्यावर आरोपी फरार!
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील एका गावात २४ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना २१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेचार वाजता घडली. या प्रकरणी २२ ...



















