Admin
शिक्षिकेचा पाठलाग प्रकरण : आरोपी जि.प. शिक्षक निलंबित; जिल्हा परिषद प्रशासनाची तातडीची कारवाई….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली शहरातील एका ३८ वर्षीय महिला शिक्षिकेचा कथित पाठलाग करून त्यांच्याशी बोलण्याचा आग्रह धरणे व मोबाईल क्रमांकाची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा ...
समृद्धी महामार्गावर शिक्षकाची विष प्राशन करून आत्महत्या; सिंदखेडराजा तालुक्यात हळहळ….
दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्यूज): सिंदखेडराजा तालुक्यातील झोटिंगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक जगन्नाथ मधुकर शिंदे (वय ४०) यांनी शुक्रवारी (३१ जुलै) सकाळी समृद्धी ...
कर्जमुक्ती यादीतील रक्कम आणि बँक भरणार त्या रक्कमेच्या याद्या बँकेत प्रकाशीत करून शेतकऱ्यांचा संभ्रम दूर करा – विनायक सरनाईक…..मुखत्यारपत्रामुळे यादीत नाव मुलाचे फार्मर आयडी,7/12 वडीलांच्या नावे असल्यानेइसोली, वरखेडसह शेकडो शेतकऱ्यांना KYC च्या अडचणी उपाययोजना करा विनायक सरनाईक यांची मागणी…
चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज)- : राज्य शासनाने जाहीर केलेल्या 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत मोठा गोंधळ आणि संभ्रम निर्माण झाला आहे. शासनाच्या यादीतील माफीची रक्कम, ...
BREAKING NEWS:रखडलेल्या २० जिल्हा परिषद निवडणुकांचा मार्ग मोकळा? ५०% आरक्षण मर्यादा पाळण्यास राज्य सरकार तयार; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे राज्याचे लक्ष!आरक्षणाची नव्याने सोडत होण्याची शक्यता; SIR प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याचे संकेत….
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):राज्यातील रखडलेल्या २० जिल्हा परिषद आणि १२१ पंचायत समिती निवडणुकांच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो मतदारांसह इच्छुक उमेदवारांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. ...
“‘आज कर्जमाफी, उद्या कर्जबंदी!’ सरकारच्या ‘ओटीएस’ योजनेमुळे शेतकऱ्यांचे सिबिल धोक्यात; होम लोन, शिक्षण कर्ज, व्यवसाय कर्जावर संकट?” शेतकऱ्यांचे सिबिल खराब झाले तर जबाबदारी कोण घेणार?रविकांत तुपकरांचा सरकारला सवाल! ओटीएस नको, संपूर्ण कर्जमाफी द्या ..नाहीतर पुन्हा रस्त्यावर उतरू..!
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): राज्य सरकारने जाहीर केलेल्या अहिल्यादेवी कर्जमाफी योजनेभोवतीचा वाद आणखी तीव्र होत असून, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आता अत्यंत गंभीर ...
चिखली तालुक्यात बिबट्यांची दहशत! काटोडा शिवारात गायीवर हल्ला; दोन प्रौढ व एका पिल्लाचा वावर…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यातील काटोडा शिवारात दोन प्रौढ बिबटे आणि एका पिल्लाचा वावर आढळल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
“जळगाव जामोदमध्ये “महाप्रलय”; २५५ मिमी पावसाने शेती वाहून गेली; घरांमध्ये पाणी घुसले! सरकारने आठवडाभरात मदत द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; रविकांत तुपकरांचा थेट इशारा”
“जळगाव जामोदमध्ये “महाप्रलय”; २५५ मिमी पावसाने शेती वाहून गेली; घरांमध्ये पाणी घुसले! सरकारने आठवडाभरात मदत द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; रविकांत तुपकरांचा थेट इशारा” बुलडाणा ...
कर्जमाफीच्या यादीवरून खामगावात तणाव; स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांकडून बँक व्यवस्थापकाला थप्पड, तक्रार दाखल….
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): कर्जमाफीच्या यादीबाबत माहिती विचारण्यासाठी गेलेल्या शेतकरी प्रतिनिधी आणि बँक व्यवस्थापक यांच्यात झालेल्या वादातून मारहाणीची घटना घडली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ...
दोन लाखांसाठी विधवा विवाहितेचा छळ! सासरा, देर आणि नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल…
संग्रामपूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : माहेरून उपजीविकेसाठी दोन लाख रुपये आणण्याचा तगादा लावत एका विधवा विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी तामगाव पोलिसांनी सासरा, ...






















