Advertisement Advertisement

Admin

जिल्हा हादरला! दोन नवरोबांनीच संपवल्या आपल्या बायका….

खामगाव / जळगाव जामोद (बुलढाणा कव्हरेज न्यूज) : बुलढाणा जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या झाल्याच्या दोन धक्कादायक घटना उघडकीस आल्या आहेत. १४ मेच्या रात्री ...

पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला ना. प्रतापराव जाधव यांचा प्रतिसाद; ताफ्यात इलेक्ट्रिक वाहनाचा समावेश…

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): युद्धाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात उद्भवू शकणाऱ्या इंधन तुटवड्याच्या समस्येचा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचतीसाठी वाहनांचा वापर कमी ...

अवैध दारू विक्रेत्यावर हद्दपारीची कारवाई! धाड पोलिसांची कठोर कारवाई; दोन महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार…

चांडोळ (बुलढाणा कव्हरेज न्यूज) : बुलढाणा तालुक्यातील धाड पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या अफसर बलदार बरडे (वय ३८, रा. जामठी) याला दोन ...

धक्कादायक!खामगावात रागाच्या भरात निर्दयी पतीकडून पत्नीची लोखंडी रॉडने हत्या; आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात…

खामगाव(बुलडाणा कव्हरेज नुज): खामगावात पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे.पतीने आपल्या पत्नीची लोखंडी रॉडने ठेचून हत्या केली आहे. होय खामगावात पती-पत्नीच्या नात्याला ...

बुलढाण्याच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा ; बिरसिंगपूर येथे मॉडेल डिग्री कॉलेज इमारतीचे भूमिपूजन…

बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या मागास असला तरी आता येथे शिक्षण व पायाभूत सुविधांचा वेगाने विकास होत असून, मॉडेल डिग्री कॉलेज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ...

चिखलीत भरदिवसा दागिन्यांची चोरी ; संशयित महिला सीसीटीव्हीत कैद….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : चिखली शहर व बसस्थानक परिसरातील सार्वजनिक सुरक्षेसाठी बसविण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणा गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याने शहरातील चोरीच्या ...

फ्यूज फेकून मारला; त्याच्या हाताला लागला! शेतीच्या वादातून महिलेला मारहाण….

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील भिवगाव येथे शेतीच्या वादातून एका महिलेला शिवीगाळ, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी ...

दारूच्या पैशांच्या वादातून तरुणाचा खून; शेगावातील आठवडी बाजारात थरार….

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील गजबजलेल्या आठवडी बाजार परिसरात मंगळवारी (दि. १३) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास खुनाची धक्कादायक घटना घडली. दारू पिण्यासाठी पैशांच्या ...

“ शेतकऱ्यांना कॅन मध्ये डिझेल द्या हो…!” l भाजपा युवा मोर्चाचे संतोष काळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): खरीप हंगाम तोंडावर आल्याने जिल्ह्यात शेतीच्या मशागतीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. अशातच पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार ...

दुपारी लग्न लावलं, “जा गं सुखानं…” म्हणायच्या आतच सायंकाळी बापाचं पार्थिव पाहून नवरी ढसाढसा रडली ! वर्दडी बुद्रुक येथील हृदयद्रावक घटना…

वर्दडी बुद्रुक (बुलडाणा कव्हरेज न्युज) : सनई-चौघड्यांचे मंजुळ सूर, मंगलाष्टकांचा गजर, डीजेचा दणदणाट आणि वऱ्हाडी-पाहुण्यांच्या आनंदी उपस्थितीत सुरू असलेला विवाहसोहळा क्षणात शोकमय बनल्याची हृदयद्रावक ...

WhatsApp Join Group!