Admin
आठवडी बाजारात चाकूचा धाक दाखवून लसूण व रोकड लुटली; अट्टल आरोपी पोलिसांच्या ताब्यात…
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा शहरातील आठवडी बाजार परिसरात भाजीपाला विक्रेत्याला चाकूचा धाक दाखवून लसूण व रोख रक्कम जबरीने लुटल्याची घटना समोर आली ...
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, क्लीनर जखमी….
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : समृद्धी महामार्गावर डोणगाव पोलीस स्टेशनअंतर्गत नागपूर कॉरिडोरच्या चॅनेल क्रमांक २६९.४०० वर मंगळवारी, ४ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे ५ वाजता ...
घरासमोर पार्क केलेली १२ लाखांची किया सेल्टोस चोरीला; सीसीटीव्हीत दोन चोरटे कैद…
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : घरासमोर पार्क करून ठेवलेली तब्बल १२ लाख रुपये किमतीची किया सेल्टोस कार दोन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना खामगाव ...
भिंत कोसळून दुसरीतील चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू; कष्टकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर…
बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज) : शहरातील खामगाव मार्गावरील नागसेन नगर परिसरात भिंत अंगावर कोसळून अवघ्या दुसरीत शिकणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली ...
बुलढाण्यात गर्भलिंग निदानाच्या संशयावरून धडक कारवाई; डॉक्टर व मुलगा ताब्यात….
बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज): शहरातील सुंदरखेड परिसरातील तार कॉलनी येथे गर्भलिंग निदान होत असल्याच्या संशयावरून अकोला येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या पथकाने आणि पोलिसांनी संयुक्त ...
जलंब-शेगाव रेल्वेमार्गावरील अनोळखी मृतदेहाची ओळख पटली; शेगावातील २९ वर्षीय तरुण…
शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): जलंब-शेगाव रेल्वेमार्गावर आढळून आलेल्या अनोळखी तरुणाच्या मृतदेहाची ओळख अखेर रेल्वे पोलिसांनी पटविली आहे. मयताचे नाव मंगेश अंबादास राजूरकर (वय २९, ...
धूमस्टाईल स्कुटी चालवणं पडलं महाग; मजूर जखमी, चालक पोलीसांच्या जाळ्यात!
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील देऊळगाव मही येथे भरधाव व निष्काळजीपणे स्कुटी चालवत एका मजुराला धडक दिल्याप्रकरणी स्कुटी चालकाविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात ...
माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ; ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल…..
जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्युज): माहेरहून पैसे आणण्याच्या कारणावरून विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल ...
आदर्श सरपंच पुरस्काराने पांढरदेवचा युवा सरपंचाचा गौरव; ग्रामविकास व लोकाभिमुख कार्याची राज्यस्तरावर दखल….
पांढरदेव (बुलढाणा कव्हरेज न्यूज): ग्रामविकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल घेत पांढरदेव येथील युवा लोकनियुक्त सरपंच चेतन रामकृष्ण म्हस्के यांना “आदर्श सरपंच” या प्रतिष्ठेच्या ...
धक्कादायक प्रकार..! चोर पोहचले स्मशानभूमीत;अंत्यसंस्कारानंतर चितेची राखच चोरीला…
जालना (बुलढाणा कव्हरेज न्युज): जालना जिल्ह्यातील वरुड बुद्रुक गावात अंत्यसंस्कारानंतर चितेची राख चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात आश्चर्य आणि ...






















