Advertisement Advertisement

Admin

BREAKING NEWS:रखडलेल्या २० जिल्हा परिषद निवडणुकांचा मार्ग मोकळा? ५०% आरक्षण मर्यादा पाळण्यास राज्य सरकार तयार; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे राज्याचे लक्ष!आरक्षणाची नव्याने सोडत होण्याची शक्यता; SIR प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याचे संकेत….

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):राज्यातील रखडलेल्या २० जिल्हा परिषद आणि १२१ पंचायत समिती निवडणुकांच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो मतदारांसह इच्छुक उमेदवारांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. ...

चिखली तालुक्यात बिबट्यांची दहशत! काटोडा शिवारात गायीवर हल्ला; दोन प्रौढ व एका पिल्लाचा वावर…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यातील काटोडा शिवारात दोन प्रौढ बिबटे आणि एका पिल्लाचा वावर आढळल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

“जळगाव जामोदमध्ये “महाप्रलय”; २५५ मिमी पावसाने शेती वाहून गेली; घरांमध्ये पाणी घुसले! सरकारने आठवडाभरात मदत द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; रविकांत तुपकरांचा थेट इशारा”

“जळगाव जामोदमध्ये “महाप्रलय”; २५५ मिमी पावसाने शेती वाहून गेली; घरांमध्ये पाणी घुसले! सरकारने आठवडाभरात मदत द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; रविकांत तुपकरांचा थेट इशारा” बुलडाणा ...

कर्जमाफीच्या यादीवरून खामगावात तणाव; स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांकडून बँक व्यवस्थापकाला थप्पड, तक्रार दाखल….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): कर्जमाफीच्या यादीबाबत माहिती विचारण्यासाठी गेलेल्या शेतकरी प्रतिनिधी आणि बँक व्यवस्थापक यांच्यात झालेल्या वादातून मारहाणीची घटना घडली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ...

शेगावात पावसाचा कहर! घराची भिंत कोसळून ८५ वर्षीय वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू! सततच्या मुसळधार पावसामुळे दुर्घटना…

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : शेगाव शहरात गुरुवारी सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत ...

दोन लाखांसाठी विधवा विवाहितेचा छळ! सासरा, देर आणि नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल…

संग्रामपूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : माहेरून उपजीविकेसाठी दोन लाख रुपये आणण्याचा तगादा लावत एका विधवा विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी तामगाव पोलिसांनी सासरा, ...

इन्स्टावर स्टाईल मध्ये फोटो टाकला अन् रुबाब दाखवला… अन् पोलिसांनी थेट उचललाच!

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज): सोशल मीडियावर हातात धारदार चाकू घेऊन दहशत निर्माण करणारा फोटो पोस्ट करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला बुलढाणा शहर पोलिसांनी अटक केली ...

विषारी द्रव प्राशनाने ज्येष्ठाचा मृत्यू! देऊळगाव राजा तालुक्यात दुर्दैवी घटना…

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील निमगाव गुरू येथील ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा विषारी द्रव प्राशन केल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी घडली. या ...

पालकांनो खुशखबर! स्कूल बसमध्ये जीपीएस, सीसीटीव्ही अन् महिला अटेंडंट सक्तीची; नियम मोडला तर परवाना रद्द!

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवासाला अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित बनविण्यासाठी राज्य शासनाने सुधारित स्कूल बस धोरण राज्यभर लागू केले आहे. या ...

WhatsApp Join Group!