Admin
बोगस सोयाबीन बियाण्यांविरोधात शिवसेनेचा कृषी विभागाला घेराव; दोषींवर कठोर कारवाईची मागणी….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात बोगस व निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचा आरोप करत ...
साखरखेर्ड्यात ई-क्लास जमिनीवरून वाद; क्रीडांगणावर नांगरणीचा आरोप, चौकशीची ग्रामस्थांची मागणी!सरकारी जमिनीचे संरक्षण करून क्रीडांगण कायम राखावे; युवकांचा आंदोलनाचा इशारा…
साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) :साखरखेर्डा येथील सरकारी ई-क्लास जमिनीवरील क्रीडांगणाच्या जागेवर नांगरणी करून ताबा घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल ...
सरकारला आंदोलनापुढे झुकावेच लागले! रविकांत तुपकरांसह शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक संपन्न! कर्जमुक्ती योजनेतील जाचक अटी बदलण्याचा मुख्यमंत्र्यांचा शब्द; रविकांत तुपकरांच्या ३५ मागण्यांवर सविस्तर चर्चा, अंमलबजावणी न झाल्यास हजारो शेतकऱ्यांसह पुन्हा मुंबई गाठण्याचा तुपकरांचा इशारा….
मुंबई (बुलडाणा कव्हरेज न्युज) : सरसकट कर्जमुक्ती, पीकविमा, सोयाबीन-कापसाला योग्य भाव आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी उभारलेल्या आक्रमक आंदोलनाच्या तडाख्याने अखेर राज्य सरकारला चर्चेच्या ...
शेतातून घरी येणाऱ्या महिलेची छेडछाड; विरोध करणाऱ्या पतीलाही मारहाण, अंढेरा पोलिसांत गुन्हा…
मेरा बु. (बुलढाणा कव्हरेज न्यूज): शेतातील काम आटोपून घरी परतत असलेल्या एका विवाहितेचा वाईट उद्देशाने हात पकडून तिला जवळ ओढत छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी, ...
सिंदखेडराजाच्या विकासासाठी ४२ कोटींची मागणी; ६०० कोटींच्या विकास आराखड्यालाही उपमुख्यमंत्री शिंदेंकडून सकारात्मक संकेत…! नगराध्यक्ष सौरभ तायडे यांच्या शिष्टमंडळाची मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट; शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही….
सिंदखेडराजा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मातृतीर्थ सिंदखेडराजा शहराच्या प्रलंबित विकासकामांसंदर्भात मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे ...
देऊळगाव राजात चोरट्यांचा धुमाकूळ; घरफोडी, टायर दुकान फोडून सुमारे १ लाखांचा ऐवज लंपास, बँकेतही चोरीचा प्रयत्न…
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): देऊळगाव राजा शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घालत एका घरात घरफोडी, व्यावसायिक आस्थापनात चोरी आणि बँकेत चोरीचा प्रयत्न केल्याची ...
‘दुधाचे’ नाव, आत पामतेल? चिखली स्वीटस मार्ट्समध्ये ग्राहकांची दिशाभूल; कारवाईची मागणी! माहिती फलकांचा अभाव, शुद्ध खव्याच्या नावाखाली पर्यायी घटकांची मिठाई विक्री; अन्न प्रशासनाच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज)बुलढाणा जिल्ह्यातील अनेक स्वीट मार्ट्समध्ये ग्राहकांच्या आरोग्याशी आणि खिशाशी खेळ सुरू असल्याचा आरोप पुढे येत आहे. शुद्ध दुधापासून तयार केलेल्या खव्याचे ...
लहान मुलांच्या वादातून दगडफेक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल! खामगावच्या बर्डी प्लॉट परिसरातील घटना; एक जखमी, मुलीलाही मार…
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज)खामगाव शहरातील बर्डी प्लॉट परिसरात लहान मुलांमधील किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात होऊन दगडफेकीची घटना घडली. या घटनेत एका व्यक्तीच्या डोक्याला ...
सरसकट कर्जमुक्तीची निर्णायक लढाई आज! रविकांत तुपकरांची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक आज होणार; एक दिवस थांबण्याची सरकारची तुपकरांना विनंती केली! कालचे आंदोलन ट्रेलर होता, आज गंडवागंडवी केली तर महागात पडेल!” तुपकरांचा सरकारला इशारा…
मुंबई (बुलडाणा कव्हरेज न्युज) : सरसकट कर्जमुक्ती, पीकविमा आणि शेतकऱ्यांच्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईत उभारलेल्या आक्रमक आंदोलनानंतर सरकारला चर्चेच्या टेबलावर यावे लागले. मुख्यमंत्री देवेंद्र ...
फोटो योगायोगाचा की राजकीय प्रयोगाचा? खरात-बनसोडे एकत्र दिसताच बुलढाण्याच्या राजकारणात चर्चांना उधाण..!
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात एका छायाचित्राने नव्या चर्चांना तोंड फोडले आहे. आमदार सिद्धार्थ खरात यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन आपण ...






















