Police station
“आम्ही पोलीस हाय” म्हणत भरदिवसा गंडा; शेतकऱ्याची सोन्याची अंगठी केली साफ…
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरात भरदिवसा दोन भामट्यांनी “आम्ही पोलीस हाय” असं सांगून एका शेतकऱ्याला चक्क गंडा घातल्याची धक्कादायक घटना घडलीय. या प्रकारामुळे ...
केळवदजवळ भीषण अपघात…! सवणाच्या होमगार्ड यांचा जागीच मृत्यू…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातल्या केळवद गावाजवळ आज दि.१३ रोजी एक भारीच भीषण मोटरसायकल अपघात झाला. यात सवणा गावचा रहिवासी अन् होमगार्ड विभागात ...
घरून आई वडिलांना सांगितलं कॉलेजला जाते म्हणाली…“बस चुकली” मग काय मेसेज करून थेट गायब झाली….
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी बेपत्ता होण्याच्या घटना घडल्यात, त्यामुळं सगळीकडे चिंतेचं वातावरण तयार झालंय. पहिली घटना मोताळा तालुक्यातल्या गुगळी गावातली. जयश्री ...
“रेतीमाफियांना सायली जाधवांचा धडाकेबाज दणका! मेहुणा राजा शिवारात पकडला भरधाव टिप्पर…
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील आवैध रेती वाहतुकीवर महसूल प्रशासनाने पुन्हा एकदा कडक कारवाई करत रेतीमाफियांना चांगलाच धडा शिकवला आहे. मेहुणा राजा ...
“मध्यरात्री घरातून निघाली तरुणी… सकाळी उठल्यावर घरच्यांचा धक्का!”
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील चांदमारी परिसरातून २० वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी खामगाव शहर पोलिस ठाण्यात ...
“लग्नाच्या मिरवणुकीत डीजेवरून भांडण… आनंदातच झाली धुमश्चक्री!”
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): लग्नाच्या आनंदोत्सवाला गालबोट लावणारी घटना खामगाव तालुक्यातील जयपूर लांडे येथे घडली. डीजेवर वाजणाऱ्या गाण्यावरून सुरू झालेला वाद चिघळत जाऊन मारहाणीपर्यंत ...
शॉर्टसर्किटमुळे घराला आग; गॅस सिलेंडर स्फोटात ७ जखमी, लाखोंचे नुकसान…
देऊळगाव मही (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील दगडवाडी येथे शुक्रवारी (दि. १० एप्रिल) मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे घराला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले. आग विझवण्याच्या प्रयत्नादरम्यान ...
विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करणाऱ्या मास्तरला १४ दिवसांचा एमसीआर; अटकेत बीपी वाढल्याने पोलिसांची रात्र जागी…..
डोणगाव(बुलडाणा कव्हरेज न्युज):तालुक्यातील लोणी गवळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी शिक्षकाला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी (एमसीआर) सुनावली आहे. ...
वॉटर पार्कमध्ये २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, नातेवाईक आक्रमक…
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज)शहरातील खोरेश्वर महादेव मंदिर परिसरालगत असलेल्या वॉटर पार्कमध्ये गुरुवारी (दि. ९ एप्रिल) दुपारच्या सुमारास घडलेल्या धक्कादायक घटनेत २२ वर्षीय तरुणाचा ...





















