Advertisement Advertisement

buldhana

स्प्रिंकलर तोट्या चोरीप्रकरणी दोघांना अटक; ८ गुन्ह्यांची उकल, ८० हजारांचा मुद्देमाल जप्त….

जानेफळ (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेती उपयोगी साहित्याची वाढती चोरी चिंतेचा विषय ठरत असताना, स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांनी प्रभावी कारवाई करत ...

काँग्रेस कडून शेख जाकीर यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी….

चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली शहर युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी सामाजिक व राजकीय क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले युवक नेते शेख जाकीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

पाटोद्यात एसटीचा कहर; बाहेर निघालेल्या पत्र्यामुळे बस-बाईकचा भीषण अपघात, एकजण गंभीर जखमी….

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :चिखली तालुक्यातील पाटोदा गावात आज सकाळी एसटी बस आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघाताने एकच खळबळ उडाली आहे. या अपघातात ...

“घरातल्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या गोपालचा खून; काकानं लोखंडी हत्यारानं घातला घाव”…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली तालुक्यातील हातणी येथे काल रात्री दहा ते बारा वाजेदरम्यान घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत घरगुती वादातून तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना ...

‘फोटो व्हायरल करतो’ म्हणत पाठलाग; शेगावात १९ वर्षांच्या तरुणावर गंभीर गुन्हा…

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): खामगाव रोडवरील पेट्रोल पंपाजवळ १९ वर्षीय युवतीचा पाठलाग करून विनयभंग केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. सदर प्रकार २० जून ...

मिर्झानगरात बिबट्याची दहशत..! CCTVत कैद, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):शिकारीच्या शोधात असलेल्या बिबट्याने बुलढाणा शहरातील मिर्झानगर परिसरात थेट एन्ट्री घेतल्याने नागरिकांची चांगलीच धांदल उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर ...

महिलांचा उद्रेक…! लाडकी बहीण योजनेच्या रखडलेल्या पैशांसाठी कलेक्टर कार्यालयावर मोर्चा…..

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):राज्य शासनाची गाजलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ बुलढाणा जिल्ह्यात प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आहे. तांत्रिक कारणांचा बागुलबुवा उभा करून ...

“लाडकी बहीण योजनेचा हप्ता अडकलाय; ई-केवायसीच्या घोळानं बुलढाण्यात बहिणींची धावपळ… !”

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ कायमस्वरूपी बंद होणार असल्याच्या अफवांमुळे बुलढाणा जिल्ह्यात एकच संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान झालेल्या ...

इच्छादेवी दर्शनाला जाताना काळाचा घाला; पल्सर दुभाजकावर आदळली, ३ तरुण….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : खामगाव येथून इच्छादेवीच्या दर्शनासाठी निघालेल्या तरुणांच्या पल्सर दुचाकीचा भीषण अपघात झाला. मुक्ताईनगर–मलकापूर महामार्गावरील पिंपरी अकाराऊत शिवारात रविवारी दुपारी सुसाट ...

“मुलांच्या खेळण्यावरून वाद पेटला; बापाला साखळीने मारलं, बापाच्या बचावाला गेलेल्या पोरासमोरच थरार…!”

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज) : गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा शहरात किरकोळ कारणांवरून मारहाणीचे प्रकार वाढताना दिसत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार शहरातील टीपू सुलतान ...

WhatsApp Join Group!