Advertisement Advertisement

Buldhana news

शेतात बांधलेले तीन बोकड रातोरात लंपास! चिखली पोलिसांनी जालन्यात जाऊन चोरट्यांच्या टोळीला उचललं; तिघे गजाआड…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतातील तारेच्या शेडमध्ये बांधून ठेवलेले तब्बल तीन बोकड चोरून पसार झालेल्या टोळीचा चिखली पोलिसांनी काही दिवसांतच छडा लावला आहे. ...

पावसाने पाठ फिरवली, त्यात रोहींच्या कळपांनी शेतं फस्त केली; जिल्ह्यातील शेतकरी हैराण!

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : खरीप हंगामातील पिके हातातोंडाशी आलेली असताना पावसाने मागील पंधरा दिवसांपासून दडी मारली आहे. त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता ...

वरखेडची २३ वर्षाची दिपाली घरातून कुणालाच न सांगता निघून गेली; नातेवाईकांसह पोलिसांची शोधाशोध सुरू….

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मलकापूर तालुक्यातील वरखेड येथील २३ वर्षीय युवती घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी ...

मलकापूर पांग्र्यात दिपाली ज्वेलर्सवर मध्यरात्री दरोडा; नाकाबंदीत जालन्यात एक संशयित ताब्यात! शटर कटरने तोडून चोरट्यांनी गल्ला पळविला; दागिने लॉकरमध्ये असल्याने मोठा अनर्थ टळला, पाच जणांचा सीसीटीव्हीत वावर….

मलकापूर पांग्रा (ज्ञानेश्वर कळकुंबे:बुलडाणा कव्हरेज न्युज) : सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे ३१ ऑगस्टच्या मध्यरात्री चोरट्यांनी दिपाली ज्वेलर्स दुकानावर धाड टाकत शटरचे कुलूप कटरच्या ...

दीड वर्षापूर्वीच SRPF मध्ये भरती झालेल्या जवानावर संकट; कॅम्पातच स्वतःवर गोळी झाडल्याने गावभर हळहळ!

साखरखेर्डा/जालना (बुलडाणा कव्हरेज न्युज) : येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) कॅम्पमध्ये कर्तव्यावर असलेल्या २४ वर्षीय जवानाने मंगळवारी (ता. १) पहाटे स्वतःवर गोळी झाडून ...

वाढदिवस असावा तर असा! विद्याधर महाले यांच्या स्वागताला JCBची रांग, फुलांची उधळण अन् हजारोंची गर्दी; बुलढाण्यात आज दिवसभर एकच चर्चा….

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव तथा चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले यांचा ...

‘माझे ७ हजार द्या’ म्हणताच भांडण पेटलं; तिघांनी तरुणाला पाइपने बदडले, आईलाही शिवीगाळ…

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): थकीत मजुरीचे ७ हजार रुपये मागण्यासाठी गेलेल्या २४ वर्षीय तरुणाला तिघांनी शिवीगाळ करत लोखंडी पाइप व चापटाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना ...

दोन वर्षं बायको सोबत नाय… दारूच्या नादानं अन् नैराश्यातून ३५ वर्षाच्या भास्करनं उचललं टोकाचं पाऊल; शेळगाव आटोळ येथील घटना….

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): गेल्या दोन वर्षांपासून पत्नीपासून विभक्त राहात असलेल्या ३५ वर्षीय युवकाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना ३० ऑगस्ट रोजी दुपारी ...

समृद्धीवर पहाटे आयशेरची कंटेनरला जोरदार धडक; ३३ वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू, दुसरबीडजवळ अपघाताने खळबळ….

दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्युज): समृद्धी महामार्गावर नगरहून नागपूरकडे जाणाऱ्या आयशेर वाहनाने समोरील कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात आयशेर चालकाचा मृत्यू झाला. ही ...

२० आर’चा आदेश नाय तर हा आकडा आला कुठून? पूरानं जमीन खरडली, आता पंचनाम्याच्या घोळानं शेतकरी हैराण; एसडीओ कार्यालयासमोर प्रतिकात्मक प्रेत ठेवून भिसेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा एल्गार!

आसलगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): महापुरामुळे खरडून गेलेल्या शेतीच्या पंचनाम्यांमध्ये ‘पोटखराब वर्ग अ’ आणि कथित २० आरच्या निकषाबाबत निर्माण झालेला संभ्रम तातडीने दूर करावा, या ...

WhatsApp Join Group!