Buldhana news
पाण्याच्या टाक्यांवरून भांडण तापलं, तरुणाच्या पोटात-छातीत चाकू खुपसला; १२ वर्षांनी आरोपीला ३ वर्षांची जेल….
पाण्याच्या टाक्यांवरून भांडण तापलं, तरुणाच्या पोटात-छातीत चाकू खुपसला; १२ वर्षांनी आरोपीला ३ वर्षांची जेल…. खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): घराच्या मागे पाण्याच्या टाक्या ठेवल्याच्या क्षुल्लक ...
भीषण अपघात! मेहकर–डोणगाव रस्त्यावर काळरात्र! कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच बळी….
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): मेहकर–डोणगाव मार्गावर नागापूर फाट्याजवळील पुलाजवळ कंटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोन तरुणांचा ...
‘डायल ११२’ वर चोर घुसल्याचा फोन ठोकला; पोलीस धावत गेले अन् गावात चोरीच नाही! मग काय पुढे जे काय घडलं ते….
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या ‘डायल ११२’ या क्रमांकाचा गैरवापर करून पोलिसांना चोर आल्याची खोटी माहिती देणाऱ्या २५ वर्षीय ...
मलकापूरात चोरट्यांनी घातलाय धुमाकूळ! घरं फोडती, दुचाक्या पळवती अन् रात्रीच्या अंधारात चोरटे बिनधास्त फिरतीत; सीसीटीव्हीत सगळा कारनामा कैद, नागरिक म्हणतीत—‘आता पोलिसांनी चोरट्यांची वाट लावावी!’
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मलकापूर शहरासह तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून घरफोड्या, लुटमार, महिलांच्या अंगावरील दागिने लांबविणे तसेच दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये ...
पाऊस फिरकला नाय, पिकं करपली अन् शेतकरी हवालदिल; “आता राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा!” शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा सरकारला थेट इशारा…
बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज)संकटे जणू शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली आहेत. कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटांनी शेतकरी पिचला जात आहे. सध्या बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे ...
घरधनी बाहेर गेले अन् चोरट्यांनी घर फोडलं! कपाट-पेटी फोडून ४६ हजारांची रोकड अन् सोन्या-चांदीवर डल्ला; पिंपळगाव चिलमखाँमध्ये भरदिवसा ५८ हजारांची चोरी….
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): घरातील सदस्य बाहेर गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाट आणि लोखंडी पेटी ...
वल्ली चौकात जेवायला गेले अन् जीवावर बेतलं! ५८ वर्षीय वृद्धाचा हॉटेलमध्येच मृत्यू; मदीना दरबार हॉटेलचा परवाना निलंबित, खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीला…
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): येथील वल्ली चौकातील मदीना दरबार हॉटेलमध्ये जेवण करत असताना एका ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना ३० ऑगस्ट रोजी घडली. ...
सावरगाव मुंढ्याची २२ वर्षांची पूजा रातोरात घरातून गायब! सोबत ७० हजारांची रोकड अन् चिमुकलीचे दागिनेही नेले….
लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज): लोणार तालुक्यातील सावरगाव मुंढे येथील पूजा समाधान राठोड (वय २२) ही १ सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर घरातून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली ...
पांगरी काटे शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ! सात शेतकऱ्यांच्या शेतात घुसून स्प्रिंकलरच्या तब्बल १०० तोट्या पळवल्या; ३० हजारांचा फटका….
साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज): साखरखेर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच पांगरी काटे शिवारात चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या स्प्रिंकलर संचावर डल्ला मारल्याची घटना समोर ...






















