Advertisement Advertisement

Buldhana news

पेनटाकळी प्रकल्प ६५% तर कोराडी धरण ७०% भरले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा…

हिवरा आश्रम (बुलडाणा कव्हरेज न्यूज): मेहकर तालुक्यासह हिवरा आश्रम, बुलढाणा आणि साखरखेर्डा परिसरात गेल्या दोन दिवसांत झालेल्या समाधानकारक पावसामुळे पेनटाकळी प्रकल्प आणि कोराडी धरणातील ...

RTI ला उडवाउडवीची उत्तरे? खामगावच्या गवंढाळा ग्रामपंचायतीसमोर गावकऱ्यांचे “बेमुदत” उपोषण! संबंधित प्रशासनाचे अधिकारी लक्ष देतील का?

खामगाव(बुलडाणा कव्हरेज न्यूज): ग्रामपंचायतीच्या कारभारातील पारदर्शकतेचा मुद्दा आता पेटला आहे. खामगाव तालुक्यातील गवंढाळा ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात आणि विकासकामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचा आरोप करत ...

शिक्षिकेचा पाठलाग प्रकरण : आरोपी जि.प. शिक्षक निलंबित; जिल्हा परिषद प्रशासनाची तातडीची कारवाई….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली शहरातील एका ३८ वर्षीय महिला शिक्षिकेचा कथित पाठलाग करून त्यांच्याशी बोलण्याचा आग्रह धरणे व मोबाईल क्रमांकाची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा ...

समृद्धी महामार्गावर शिक्षकाची विष प्राशन करून आत्महत्या; सिंदखेडराजा तालुक्यात हळहळ….

दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्यूज): सिंदखेडराजा तालुक्यातील झोटिंगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक जगन्नाथ मधुकर शिंदे (वय ४०) यांनी शुक्रवारी (३१ जुलै) सकाळी समृद्धी ...

चिखली तालुक्यात बिबट्यांची दहशत! काटोडा शिवारात गायीवर हल्ला; दोन प्रौढ व एका पिल्लाचा वावर…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यातील काटोडा शिवारात दोन प्रौढ बिबटे आणि एका पिल्लाचा वावर आढळल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

इन्स्टावर स्टाईल मध्ये फोटो टाकला अन् रुबाब दाखवला… अन् पोलिसांनी थेट उचललाच!

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज): सोशल मीडियावर हातात धारदार चाकू घेऊन दहशत निर्माण करणारा फोटो पोस्ट करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला बुलढाणा शहर पोलिसांनी अटक केली ...

विषारी द्रव प्राशनाने ज्येष्ठाचा मृत्यू! देऊळगाव राजा तालुक्यात दुर्दैवी घटना…

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील निमगाव गुरू येथील ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा विषारी द्रव प्राशन केल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी घडली. या ...

मेहकरमध्ये कारमधून धारदार तलवार जप्त; एकाला अटक, वाहनही पोलिसांच्या ताब्यात….

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : मेहकर शहरातील जानेफळ चौक परिसरात कारमध्ये धारदार तलवार बाळगून संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका तरुणाला मेहकर पोलिसांनी अटक केली. या कारवाईत ...

WhatsApp Join Group!