Advertisement Advertisement

Buldhana news

चिखली–हिवरागडलिंग बससेवा सुरू; विद्यार्थी व ग्रामस्थांना मोठा दिलासा! गावकऱ्यांच्या पाठपुराव्याला यश; पहिल्याच दिवशी चालक-वाहकांचे उत्साहात स्वागत…

साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली आगारातून चिखली–हिवरागडलिंग–चिखली ही नवीन एसटी बससेवा आजपासून सुरू करण्यात आली. या बससेवेच्या शुभारंभानिमित्त गावकऱ्यांच्या वतीने बसचे पूजन करून चालक ...

“चिखलीचं नाव देशभर गाजलं! अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजला यूजीसीचा ‘स्वायत्त’ बहुमान”! अभ्यासक्रम, परीक्षा आणि कौशल्याधारित शिक्षणात मोठे बदल; विद्यार्थ्यांना मात्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचीच पदवी मिळणार….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखलीच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी मोठी उपलब्धी अनुराधा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाने मिळवली आहे. केंद्र शासनाच्या विद्यापीठ अनुदान आयोगाने ...

पोरींकडे वाकडं बघितलं तर थेट पोलीस स्टेशन! बुलढाणा जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘दामिनी’ पथकाची धडक; महिला सुरक्षेसाठी विशेष जनजागृती अभियान….”

बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): अमली पदार्थ माफियांचे कंबरडे मोडणाऱ्या ‘मिशन परिवर्तन’ मोहिमेनंतर बुलढाणा जिल्हा पोलिसांनी आता महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले ...

धाडसी चोरी! जिजाऊ अग्रो एजन्सीचे शटर उघडून १.९० लाखांची रोकड लंपास; देऊळगाव महि परिसरात खळबळ…

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): इसरुळ परिसरात मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चोरीच्या घटनांमध्ये आणखी एका धाडसी चोरीची भर पडली आहे. २६ जुलैच्या रात्री ...

फ्लॅटची पाहणी करण्यासाठी गेलेल्या महिलेचा निर्माणाधीन इमारतीवरून पडून दुर्दैवी मृत्यू!

चिखली (बुलढाणा कव्हरेज न्युज): शहरातील शाहूनगर परिसरात निर्माणाधीन असलेल्या बहुमजली निवासी इमारतीवरून खाली पडून ४७ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (२५ जुलै) ...

समृद्धी महामार्गावर तिहेरी अपघात; ट्रकच्या अचानक लेन बदलण्याने भीषण दुर्घटना, एक जण….

दुसरबीड/सिंदखेडराजा (बुलढाणा कव्हरेज न्युज): समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरमध्ये रविवारी (२६ जुलै) पहाटे झालेल्या तिहेरी अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून अन्य चार जण ...

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ५५ वर्षीय इसमाचा विहिरीत मृतदेह; मोताळा तालुक्यातील घटना….

मोताळा (बुलढाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील इब्राहिमपूर येथे दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ५५ वर्षीय इसमाचा मृतदेह शनिवारी सकाळी शेतातील विहिरीत तरंगताना आढळून आल्याने परिसरात खळबळ ...

पत्नीला परत घेण्यासाठी गेलेल्या पतीला बेदम मारहाण; तिघांविरुद्ध शेगाव शहर पोलिसांत गुन्हा….

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): पत्नीला समजावून परत घरी घेऊन जाण्यासाठी सासरी गेलेल्या पतीला शिवीगाळ करत लाकडी काठी व चापट-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना शेगाव ...

इंस्टाग्रामचा गैरवापर करत एका महिलेसोबत व्हिडिओ व्हायरल करत बदनामी केली; एकाविरुद्ध गुन्हा…

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): सोशल मीडियाचा गैरवापर करून एका ४० वर्षीय महिलेबाबत इन्स्टाग्रामवर अश्लील भाषा वापरत बदनामी केल्याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा ...

वाढदिवसाला तलवारीने केक कापला; हवेत तलवार फिरवत दहशत, तिघांवर गुन्हा…

मोताळा (बुलढाणा कव्हरेज न्युज): वाढदिवसाच्या उत्साहात कायद्याचा विसर पडल्याने मोताळा तालुक्यातील वडगाव खंडोपंत येथे तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक ...

WhatsApp Join Group!