Advertisement Advertisement

Buldhana coverage

“उसनं दिलेलं ४० हजार मागायला गेला… अन् दगडानं फोडलं डोकंच! गिरोली बुद्रुकमध्ये पैशांच्या वादातून पाच जणांवर गुन्हा”…

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): उसने दिलेले ४० हजार रुपये परत मागणे एका शेतकऱ्याला चांगलेच महागात पडले. पैशांच्या वादातून दगडाने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी ...

रेणुका माता मंदिर जीर्णोध्दाराला लोकप्रतिनिधींचे पाठबळ आ. कायंदे व माजी आ. डॉ. खेडेकर यांची निधीसाठी ग्वाही….

सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) तालुक्यातील ऐतिहासिक आडगावराजा येथील ग्रामदैवत रेणुका माता मंदिराच्या जीर्णोद्धार कार्याला आता गती मिळाली असून, १९ जून रोजी धार्मिक वातावरणात मंदिराच्या ...

प्रेम, साखरपुडा अन् शेवटी विश्वासघात….! लग्नाचं आमिष, चार वर्षं संबंध… अखेर दुसऱ्याच युवतीच्या गळ्यात माळ!

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): लग्नाचे आमिष दाखवत एका महिलेसोबत साखरपुडा करून तब्बल चार वर्षे शारीरिक संबंध ठेवल्यानंतर दुसऱ्याच युवतीशी विवाह केल्याचा आरोप एका ...

शेतात जाण्याच्या वादातून चौघांविरुद्ध गुन्हा; शिवीगाळ, धक्काबुक्की व जीवे मारण्याची धमकी….

नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतात जाण्यास विरोध करत शिवीगाळ, धक्काबुक्की तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला ...

डोक्यावर जीव घेऊन ड्युटी! जनतेला राखणारे पोलीसच जीव मुठीत धरून राहताय; अंढेरा क्वार्टर्सची झाली पार चाळण!

अंढेरा (बुलडाणा  कव्हरेज न्युज)कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र जनतेच्या सेवेत तत्पर असणाऱ्या अंढेरा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. अनेक वर्षांपूर्वी ...

पायाने मैदा तुडविण्याचा व्हिडिओ व्हायरल; स्वीट मार्ट’वर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई….

जानेफळ (बुलडाणा कव्हरेज न्युज): जानेफळ येथील एका हॉटेलमध्ये समोसा, कचोरी व इतर नाश्त्याचे पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा मैदा कामगाराकडून पायाने तुडविला जात असल्याचा ...

चिखली डी.बी. पथकाचा धडाका! अवघ्या २४ तासांत मोटारसायकल चोराला बेड्या, चोरीची गाडी जप्त….

चिखली (बुलडाणा कव्हरेज) : चिखली शहरातील बसस्थानक परिसरातून चोरीस गेलेली मोटारसायकल अवघ्या २४ तासांत शोधून काढत चिखली पोलिसांच्या डी.बी. पथकाने आरोपीला अटक केली. आरोपीकडून ...

५ दिवसांच्या अन्नत्यागाने रविकांत तुपकरांची प्रकृती बिघडली; पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला हलवले! शरीरात इन्फेक्शन वाढले; ‘डायबेटिक केटोॲसिडोसिस’चा धोका, तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू..

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सलग पाच दिवस केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा गंभीर परिणाम शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या प्रकृतीवर झाला ...

भरधाव आयशर दुभाजकावर चढून उलटला; इंजिन फुटल्याने मोठे नुकसान….

मेहकर(बुलडाणा कव्हरेज न्युज): मेहकर तालुक्यातील वडगाव तेजन टोल नाक्यावर १८ जून रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास भरधाव वेगातील आयशर ट्रक दुभाजकावर चढून उलटल्याची घटना ...

जनता दरबारातील तक्रारींचा आ.श्वेता ताई महाले  यांचा आढावा; “जनता दरबारातच धडाधड निकाल; अधिकाऱ्यांना दिले कडक आदेश…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींचे प्रभावी निवारण व्हावे, या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या जनता दरबारात प्राप्त झालेल्या ...

WhatsApp Join Group!