buldana breaking
९२ वर्षीय आजीला चाकूचा धाक दाखवून दागिन्यांची लूट..! हनवतखेडची घटना; दोघे अटकेत, महिलेसह तिघे फरार…
साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज)जवळच असलेल्या मौजे हनवतखेड येथे ९२ वर्षीय क्योवृद्ध आजीला चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या ...
घाटातील अवैध रेती उपशामुळे खडकपूर्णा नदीची जलपातळी घसरली…! दुसरबीडचा रेती घाट बंद करण्याची मागणी…..
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) जिल्ह्यात प्रशासनाकडून रेती घाटांची हरिसी पूर्ण करण्यात आली असून बहुतांश घाट कार्यान्वित झाले आहेत. सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड येथील रेती ...
दर्शन झाल्यानंतर एका लॉजवर तुझ्या सोबत बोलायचे आहे असे सांगून नेले..! तिच्या सोबत नको ते केले…
शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : येथील मंदिर परिसरातील एका लॉजवर २ फेब्रुवारी रोजी १९ वर्षीय युवतीवर अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या ...
चिखली–देऊळगाव राजा रोडवर एसटी बसचा नीलगायसोबत अपघात; नीलगाय ठार, ३५ प्रवाशी सुखरूप…..
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): शिर्डीवरून शेगावकडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचा चिखली–देऊळगाव राजा मार्गावरील रामनगर फाटा परिसरात नीलगायसोबत जोरदार अपघात झाला. मादी ...
फोटो काढण्यावरून तरुणास मारहाण; बंदुकीने उडवण्याची धमकी, एकाविरुद्ध गुन्हा….
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): नवीन इदगाह परिसरात फोटो काढत असल्याच्या कारणावरून १७ वर्षीय तरुणास शिवीगाळ करून फायटरने मारहाण करत बंदुकीने उडवून देण्याची धमकी दिल्याची ...
कर्जबाजारीपणाला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या; रायपूर गावावर शोककळा…..
रायपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा तालुक्यातील रायपूर येथील ४३ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जाच्या विवंचनेतून आपले जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. ३ फेब्रुवारी) सकाळी ...
पीजी करणाऱ्या तरुण डॉक्टरची नागपुरात आत्महत्या; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या २६ वर्षीय निवासी डॉक्टरने नागपुरातील एका हॉटेलमध्ये ...
सर्वपक्षीय नेत्यांची चिखलीत उपस्थिती; अजितदादा पवारांच्या नेतृत्वाला अभिवादन…! चिखलीत अजितदादा पवार यांच्या कार्याला मानवंदना; आमदार श्वेता महाले पाटील यांचे भावनिक वक्तव्य…..
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज):महाराष्ट्राच्या राजकारणात प्रशासनावर मजबूत पकड, निर्णयक्षमता आणि जनतेशी थेट नातं जपणारे नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्याला अभिवादन ...
समृद्धी महामार्गावर अपघात; ५ जखमी..! मदतीला पोलीस… पण वाहनात डिझेलच नाही…? अम्बुलन्स मधून पोलीस घटनास्थळी दाखल
दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्युज) समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक ३०९.४, मांडला परिसरात सोमवारी (दि. २ फेब्रुवारी) दुपारी सुमारे २ वाजता भीषण अपघाताची घटना घडली. चालकाचे ...
सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली : शेतकरी नेते रविकांत तुपकर…
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरणारा असून, कृषी क्षेत्रासाठी अत्यंत निराशाजनक असल्याची तीव्र ...






















