राजकीय
POLITICAL NEWS: आरक्षणानंतर आता इच्छुकांचे लक्ष सोडतीकडे! हर्कतींच्या निकालानंतर निवडणूक प्रक्रियेला वेग
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): बुलडाणा जिल्ह्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हरकतींच्या अर्जांवरील निर्णय जाहीर झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष आरक्षणाच्या सोडतीकडे लागले आहे. बुलडाणा पंचायत ...
भाजपमध्ये नवख्या चेहऱ्यांना झुकते माप, निष्ठावान कार्यकर्ते मात्र दुर्लक्षित! ज्यांनी संकटकाळात साथ दिली, ते आज वाऱ्यावर…संधी कुणाला – न्याय कुणाला?
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): बुलडाणा जिल्ह्यात भाजप पक्षाची नव्याने जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अनेक नवखे व दुसऱ्या पक्षातून आलेल्या लोकांना ...
पंजाबराव धनवे पाटील यांची भाजपा बुलढाणा जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती
बुलढाणा, (बुलढाणा कव्हरेज न्यूज): भारतीय जनता पार्टीच्या बुलढाणा जिल्हा कार्यकारिणीची घोषणा काल दि. २४ जुलै २०२५ ला जिल्हाध्यक्ष तसेच माजी आमदार विजयराज शिंदे यांनी जाहीर ...
संतोष काळे यांची भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी निवड; तर श्रीकृष्ण सपकाळ यांना जिल्हा सचिवपदाची जबाबदारी
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): भारतीय जनता पार्टीने (भाजप) बुलढाणा जिल्ह्यातील आपली कार्यकारिणी जाहीर करताना दोन महत्त्वपूर्ण नियुक्त्या केल्या आहेत. चिखली तालुक्यातील येवता गावचे सुपुत्र ...
मेरा खुर्दचे सरपंच रमेश अवचार शासकीय जमिनीवरील अतिक्रमणामुळे अपात्र; सरकारी जमिनीवरील अतिक्रमण भोवले
चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यातील मेरा खुर्द गावचे सरपंच रमेश अवचार यांना शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून गोडाऊन बांधल्याप्रकरणी आणि त्याचा गैरवापर केल्यामुळे सरपंचपदावरून ...
२ कोटी ८१ लाख रुपयाचा ठेका असूनही चिखली शहरात दुर्गंधीच: चिखली शहरातील अस्वच्छतेवर काँग्रेस आक्रमक; नगर परिषदेला निवेदन
चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): एकेकाळी स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून ओळख असलेल्या चिखली शहरात सध्या अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. सांडपाण्याची अनियंत्रित विल्हेवाट, घनकचरा ...
संजय गायकवाडांचे इम्तियाज जलील यांना थेट आव्हान: स्टॅम्प पेपरवर लिहून दिले ओपन चॅलेंज
बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आणि एआयएमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यातील वाद आता नव्या वळणावर आला आहे. मुंबईतील आमदार निवासातील ...
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज; जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आजी -माजी ब्लॉक अध्यक्षांची बैठक उत्साहात
बुलढाणा, (बुलढाणा कव्हरेज न्यूज): भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा केवळ एक राजकीय पक्ष नसून, स्वातंत्र्य चळवळीची प्रेरणा आणि देशभक्तीचा जागर आहे. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात काँग्रेसने ...
चिखली नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेतील गैरप्रकारांविरोधात काँग्रेसचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): चिखली नगर परिषदे अंतर्गत सुरू असलेली थ्री वॉल सिस्टीम पाणीपुरवठा योजना ही शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ही योजना 109 ...
चिखलीत काँग्रेसकडून जनसुरक्षा कायद्याची होळी: लोकशाहीविरोधी कायदा असल्याचा राहुल भाऊ बोंद्रेंचा आरोप
चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): महाराष्ट्र सरकारने नुकतेच विधानसभेत मंजूर केलेला जनसुरक्षा कायदा हा लोकशाहीच्या मूळ तत्त्वांना छेद देणारा आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा ...






















