Advertisement Advertisement

महाराष्ट्र

SPECIAL POLITICAL : चिखली नगरपरिषद निवडणूक : उमेदवारीमधील गोंधळ आद्यपही कायम; बंडखोरीच्या भीतीने दोन्ही पक्ष उमेदवारी जाहीर करण्यास कचरत..!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) – दोन दिवस राहिले तरी चिखली मध्ये युती आघाडी कडून उमेदवारी जाहीर झाली नाही त्यामुळे कार्यकर्ते मध्ये आणि जनतेमध्ये संभ्रम ...

शेलुदमध्ये आद्य क्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवे जयंती उत्साहात; ‘शाहू–लहू–फुले–आंबेडकर’ या नवीन घोषणेचा पूजाताई जाधव यांचा पुकारा…

शेलुद (बुलडाणा कव्हरेज न्युज) येथे आद्य क्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवे यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला गणराज्य फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. ...

विटाळी परिसरात चोरट्यांनी बलेनो कारमध्ये कोंबून १४ बकऱ्या चोरल्या; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद..!

नांदुरा ( बुलडाणा कव्हरेज न्यूज)नांदुरा तालुक्यातील विटाळी (धानोरा) परिसरात चोरट्यांनी मध्यरात्री थरार मांडत बकऱ्या चोरून नेल्याची विचित्र घटना उघडकीस आली आहे. शेतकरी समाधान निंबाजी ...

शेळगाव आटोळ–देऊळगाव घुबे रस्ता ‘मृत्यूचा सापळा’; रस्ता दुरुस्ती थांबल्याने संताप उसळला!राष्ट्रवादी नेते डॉ. विकास मिसाळ यांचा इशारा – २४ नोव्हेंबरपर्यंत काम सुरू न झाल्यास थेट उपोषण!

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) – शेळगाव आटोळ ते देऊळगाव घुबे या रस्त्याची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की तो रस्ता अक्षरशः ‘अपघातांचा सापळा’ ठरत ...

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : उत्तर प्रदेशातील एकाचा मृत्यू, एक जखमी..

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) मेहकरजवळील फैजलापूर टोल नाक्याच्या पुढे समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर ...

मेहकर नगर परिषद निवडणूक : काँग्रेस-शिवसेनेत उमेदवारीवरून रस्सीखेच; तिरंगी लढतीची चिन्हे स्पष्ट!

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) मेहकर नगर परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. फक्त वीस दिवस बाकी असतानाच राजकीय ...

दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघे गंभीर जखमी; इसोली आणि कोनड खुर्द परिसरात भीषण घटना..! जनावर व मोटारसायकलस्वार धडकून अपघात!

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :तालुक्यात दोन स्वतंत्र अपघात घडून दोघे गंभीर जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. एकीकडे सासुरवाडीकडे मुलाला बघण्यासाठी जात असताना मोटारसायकलला ...

नगरपरिषद निवडणुकीचा पहिला ड्राय डे..; एकही उमेदवार पुढे आला नाही!ऑनलाईन नामांकन प्रक्रियेला पहिल्याच दिवशी ब्रेक – राजकारणात ‘वेट अँड वॉच’चा खेळ सुरू

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सोमवारी (१० नोव्हेंबर) अधिकृतपणे सुरू झाली असली तरी, पहिल्याच दिवशी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या साइटवर ...

पंजाब डख यांनी सांगितला पुढील 15दिवसात थंडी…!

पंजाब डख यांनी ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजून ३९ मिनिटांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज दिला आहे. ते भुसावळकडून जळगावकडे जात असताना अजंठा ...

तब्बल 100 वर्षांनंतर दिसणार सर्वात मोठं सूर्यग्रहण! दिवसा 6 मिनिटे 22 सेकंद होणार अंधार, शास्त्रज्ञ सज्ज!*

आकाशातील सर्वात दुर्मिळ आणि थरारक घटना पुन्हा एकदा घडणार आहे. तब्बल 100 वर्षांनंतर सर्वात मोठं सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे. या ग्रहणाचं खास वैशिष्ट्य म्हणजे ...

WhatsApp Join Group!