Admin
कर्जमुक्ती करा शेतकऱ्यांचा अंत बघू नका: जिल्हाध्यक्ष दासा कणखर यांचा सरकारला इशारा..! तुपकरांच्या आंदोलनाला शेतकरी संघटनेचा जाहीर पाठिंबा; रस्त्यावर उतरण्याचा इशारा…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा व बाजारपेठेचे स्वातंत्र्य यासह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी शेतकरी नेते मा. रविकांत तुपकर यांचे बुलढाणा येथे ...
“आई-बाप समजतात पोरं शिकायला गेलीत… अन् चिखली बसस्थानकावर तासन्तास खेळतात ‘फ्री फायर’चा मोबाईलमध्ये खेळ!”
चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोबाइल गेमचे वाढते व्यसन चिंतेचा विषय बनत असून, चिखली येथील मुख्य बसस्थानक हे विद्यार्थ्यांसाठी ‘फ्री फायर’सारखे ...
अरे बापरे! ७ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न;पंधरा दिवस झाले… आरोपी मोकाटच! ग्रामस्थांचा पोलिसांना शेवटचा इशारा!
बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात सात वर्षीय चिमुकलीच्या लैंगिक छळप्रकरणी ७० वर्षीय आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल ...
मजुरीच्या पैशांच्या वादातून महिलेला मारहाण; जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा!
दुसरबीड (बुलढाणा कव्हरेज न्यूज): सिंदखेड राजा तालुक्यातील पांग्री उगले येथे मजुरीच्या पैशांच्या वादातून एका महिलेला मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची ...
साहेब आले साहेब आले…! FDA तुकाराम मुंढेंच्या धडाक्याची ‘धास्ती’!अफवांनी डोणगावात हॉटेल, डेअरी, किराणा दुकाने झाली बंद!
डोणगाव(बुलडाणा कव्हरेज न्युज): अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात अन्न सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली आहे. ...
“कॅमेऱ्याच्या डोळ्यावर बेशरमाचा हार… अन् रेतीमाफियांवर कारवाईचा अंधार!” “सीसीटीव्ही पाहतोय सगळं… पण कारवाई कोण करणार? “महसूल गेटवर रेतीचा धिंगाणा; संतोष भुतेकर आणि सरपंच सचिन कदमनी कॅमेऱ्यालाच घातला बेशरमाचा हार!”
चिखली(बुलडाणा कव्हरेज न्यूज)मंडपगाव येथील महसूल गेटवर शासनाने बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याला युवासेना जिल्हाध्यक्ष संतोष भुतेकर व सचिनभाई कदम यांनी गुरुवारी बेशरमाच्या पानाफुलांचा हार घालून अनोख्या ...
आंदोलन पेटल..! तुपकरांच्या ‘बेमुदत अन्नत्यागा’ला वाढता पाठींबा;शेलसुर,शेलोडी, यासह अनेक गावागावात शेतकरी आक्रमक! ‘सातबारा कोरा करा नाहीतर खुर्ची खाली करा’ – चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांची एकमुखी मागणी….
चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज):शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज दि. 15 जून 2026 रोजी ...
कर्जमुक्ती आंदोलनाचा दुसरा दिवस! प्रशासनाकडून जाणून-बुजून दुर्लक्ष? तपासायला डॉक्टर नाही, आंदोलनस्थळी पोलिस बंदोबस्तही नाही! शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट! तुपकर म्हणाले, माझ्या जीवाचे बरे-वाईट झाल्यास सरकार जबाबदार राहील; अधिकारी सत्ताधाऱ्यांचे चमचे असल्याचा आरोप….
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या रविकांत तुपकर यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा आज,१६ जूनला दुसरा दिवस असून जिल्हा प्रशासनाच्या ...
“घास सोडला… पण लढाई नाही! फसव्या कर्जमाफीविरोधात शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं आज पासून रणशिंग फुंकलं!”आज सकाळ पासुन अन्नत्याग आंदोलन सुरू….. तुपकर स्पष्टच बोलले….
बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही प्रत्यक्षात कर्जमाफी नसून फसवी “वन टाइम सेटलमेंट” योजना असल्याचा आरोप करत शेतकरी नेते रविकांत ...
“बायकोचा छळ महागात पडला; पोलिसांनी पहाटेच उचलला!” खामगाव तालुक्यातील घटना….
खामगाव (बुलढाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील अंत्रज येथे विवाहितेचा छळ, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अवघ्या ४० ...





















