Advertisement Advertisement

Admin

किरकोळ कारणावरून तुंबळ हाणामारी; चाकूहल्ल्यात एक गंभीर…अमडापूर पोलीस ठाणे हद्दीतील बोरगाव काकडेत थरारक घटना……

बोरगाव काकडे (ता. चिखली) :किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत होऊन चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना अमडापूर पोलीस ठाणे हद्दीतील बोरगाव ...

देऊळगाव महीत मध्यरात्री घरफोडी…!साडेपाच तोळे सोन्याचे दागिने लंपास…..

देऊळगाव मही (बुलडाणा कव्हरेज न्युज) : एकीकडे सोन्याचे भाव गगनाला भिडले असतानाच चोरट्यांनी मध्यरात्री घरफोडी करत माजी सैनिकाच्या घरावर डल्ला मारल्याची घटना मंगळवारी (दि. ...

समृद्धी महामार्गावर ट्रकची अज्ञात वाहनाला धडक; एक ठार…

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : समृद्धी महामार्गावरील भारत पेट्रोल पंपासमोर ट्रक व अज्ञात वाहनामध्ये झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ४ ...

मलकापूर आगाराची एसटी बस खड्ड्यात उतरली…! मोताळा तालुक्यातील कोन्हाळा–खेडी रोडवरील घटना; १० ते १२ प्रवासी जखमी…..

धा. बढे(बुलडाणा कव्हरेज न्युज)महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची हमी दिली जाते. मात्र, जुन्या बसगाड्या व खराब रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. ...

सिंदखेड राजा–देऊळगाव राजा येथे “अजितदादा अमर रहे”च्या गगनभेदी घोषणा; बुलढाणा जिल्ह्यात अस्थिकलश यात्रेचे भावपूर्ण….

सिंदखेड राजा/देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज)गोरगरिबांचे कैवारी, जनतेचे लाडके नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अजितदादांचे निधन संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोठी हानी ठरली आहे. त्यांच्या निधनामुळे राज्यभर ...

EXCLUSIVE : जिल्हा परिषद निवडणूक इच्छुकांची सावध पावले…! आरक्षण व ऐनवेळी उमेदवार बदलाची धास्ती; ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ मोडमध्ये इच्छुक……

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) :राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा धुरळा उडत असतानाच बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका ...

९२ वर्षीय आजीला चाकूचा धाक दाखवून दागिन्यांची लूट..! हनवतखेडची घटना; दोघे अटकेत, महिलेसह तिघे फरार…

साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज)जवळच असलेल्या मौजे हनवतखेड येथे ९२ वर्षीय क्योवृद्ध आजीला चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या ...

घाटातील अवैध रेती उपशामुळे खडकपूर्णा नदीची जलपातळी घसरली…! दुसरबीडचा रेती घाट बंद करण्याची मागणी…..

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) जिल्ह्यात प्रशासनाकडून रेती घाटांची हरिसी पूर्ण करण्यात आली असून बहुतांश घाट कार्यान्वित झाले आहेत. सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड येथील रेती ...

दहा कोटी खर्चूनही रायपूरमध्ये पाणीटंचाई; जिल्हा परिषदवर ग्रामस्थांचा मोर्चा…..

रायपुर (बुलडाणा कव्हरेज न्युज):‘हर घर जल – हर घर नल’ आणि ‘प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणी’ या शासनाच्या योजनांची अंमलबजावणी रायपूर (ता. बुलढाणा) येथे प्रभावीपणे ...

दर्शन झाल्यानंतर  एका लॉजवर तुझ्या सोबत बोलायचे आहे असे सांगून नेले..! तिच्या सोबत नको ते केले…

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : येथील मंदिर परिसरातील एका लॉजवर २ फेब्रुवारी रोजी १९ वर्षीय युवतीवर अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या ...

WhatsApp Join Group!