Advertisement Advertisement

Police station

देऊळगाव राजाचे निसर्गवैभव आगीच्या विळख्यात समाजकंटकां कडून वनराई नष्ट करण्याचा प्रयत्न; स्वयंसेवक आणि प्रशासनाची धावपळ…

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहराचे फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि निसर्गसौंदर्याने नटलेल्या महादेव खोरा परिसरातील हिरवाईला अज्ञात समाजकंटकांनी आग लावून नष्ट करण्याचा प्रयत्न ...

पोलिस कर्मचाऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपवली जिंदगी..! मेहकर तालुक्यातील घटना…

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलडाणा मुख्यालयात सेवेत असलेल्या आणि मंत्र्यांच्या स्कॉटींग ड्युटीवर कार्यरत असलेल्या एका ५६ वर्षीय पोलिसाने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची ...

१४ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता; अज्ञात इसमाविरुद्ध मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आईने दिल्यानंतर मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

जऊळका मार्गावर रेतीच्या टिप्परचा धुडगूस; वेग, कटमार आणि अरेरावीने ग्रामस्थ त्रस्त…

सिंदखेडराजा(बुलडाणा कव्हरेज न्युज)तालुक्यातील पिंपळगाव कुडा, लिंगा व देवखेड येथील रेतीघाट मागील काही दिवसांपासून सुरू झाले असून जऊळका गावातून मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक केली जात ...

चिखली-बुलढाणा रोडवर दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखली-बुलढाणा रोडवर शुक्रवारी सायंकाळी सुमारे ७.३० वाजताच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ...

“चिप्स घ्यायला गेलेल्या लेकरावर दुकानदाराची पापी नजर; तिने नकार दिला अन्…”

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):खामगाव शहरात अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली असून आरोपीविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलेल्या माहितीनुसार, ...

सैलानी यात्रे जवळील जंगलाला आग; आग दिसली आणि अग्निशामक….

पिंपळगाव सराई (बुलडाणा कव्हरेज न्युज): सैलानी यात्रेजवळील जंगलाला शुक्रवारी सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. यात्रा सुरू असलेल्या परिसरालगतच आग ...

विहिरी वरील सोलर पंपाच्या हिस्स्यावरून भाऊकीत तुफान मारहाण; ७ जणांविरुद्ध गुन्हा….

देऊळगावराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):भाऊकीत सुरू असलेल्या शेतीच्या जुन्या वादातून विहिरीवरील सोलर पंपातील हिस्सा मागितल्याच्या कारणावरून एका कुटुंबावर लोखंडी पाइप व गजाने मारहाण करण्यात आल्याची ...

काळी पिवळीची जोरदार धडक; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी…

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): मेहकर–मालेगाव मार्गावर भरधाव काळीपिवळीने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना ५ मार्च ...

चिखली मतदारसंघात भाजपात मोठा पक्षप्रवेश; सरपंच-माजी उपसरपंचांसह कार्यकर्त्यांचा झेंडा हाती..

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या विकासात्मक वाटचालीवर विश्वास ठेवत अनेक मान्यवर नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. ...

WhatsApp Join Group!