Muder
मोबाईलवरची स्टोरी पडली अख्ख्या कुटुंबाला महागात!माफी मागायला गेलेल्या बापलेकावर जमाव तुटून पडल्याचा आरोप! वडिलांचा मृत्यू; मेहकर तालुक्यात संतापाची लाट!
By Admin
—
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): सोशल मीडियावर टाकलेल्या एका इन्स्टाग्राम स्टोरीचा वाद थेट एका कुटुंबाच्या आयुष्यावर बेतल्याची धक्कादायक घटना भालेगाव (ता. मेहकर) येथे समोर आली ...













