Dizeal petrol
“शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल द्या, नाहीतर ट्रॅक्टर घेवून रस्त्यावर बसू; २५ मे ला चिखली-जालना हायवे जाम करणार!” युवासेना उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकरानी दिला इशारा…..
By Admin
—
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली व देऊळगाव राजा तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपांवर वारंवार पेट्रोल व डिझेलचा तुटवडा निर्माण होत असल्याने शेतकरी व ट्रॅक्टर ...













