buldhana
अंत्री खेडेकर येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या…! घरगुती अडचणी, नापिकी आणि कर्जाचा वाढता बोजा ठरला कारणीभूत…
अंत्री खेडेकर (बुलडाणा कव्हरेज न्युज)— चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर येथील ३५ वर्षीय शेतकरी प्रल्हाद संतोष माळेकर यांनी आर्थिक अडचणींना कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ...
बुलढाण्यात २९ नोव्हेंबरला क्रांतिकारी शेतकरी संघटनेची निर्णायक बैठक; शेतकरी नेते रविकांत तुपकर काय भूमिका घेणार..! शेतकरी, शेतमजूर आणि तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन …विनायक सरनाईक आणि नितीन राजपूत यांनी केले….
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) — शेतकरी, शेतमजूर आणि तरुणांच्या ज्वलंत प्रश्नांवर निर्णायक दिशा ठरवण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेची महत्वाची बैठक शनिवार, २९ नोव्हेंबर २०२५ रोजी ...
लोंबकाळलेल्या विद्युत तारेने घेतला शेतकऱ्याचा जीव..!
डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) डोणगावजवळील अंजनी बुद्रुक येथे २२ नोव्हेंबर रोजी शेतात लोंबकाळलेल्या विद्युत तारेमुळे ६५ वर्षीय शेतकरी बाळकृष्ण राजाराम खोडवे यांचा दुर्दैवी मृत्यू ...
“मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेने चिखलीत भाजपचा विजय निश्चित…! पंडितराव देशमुखांच्या नेतृत्वाला जनतेचा प्रचंड प्रतिसाद…!
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली नगर परिषद नगराध्यक्षपदाची निवडणूक आता फार मोठ्या राजकीय महत्वाची बनली आहे. या निवडणुकीत स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होत ...
मेहकरमध्ये दिवसाढवळ्या चोरी; कारची काच फोडून अडीच लाखांची रोकड लंपास..!
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – मेहकर शहरात २१ नोव्हेंबर रोजी दुपारी धाडसी चोरीची घटना घडली. सोयाबीन व्यापाऱ्याच्या कारची काच फोडून गाडीत ठेवलेली अडीच लाखांची ...
चिखलीत जनतेचा आवाज स्पष्ट..! “काशिनाथ अप्पा, तुमच्या कामाची पावती आम्हीच देऊ…!”
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली शहरात सध्या निवडणुकीचा माहोल तापला आहे. प्रत्येक गल्ली–बोळात वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार नागरिकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी घराघरांत फिरताना दिसत आहेत. पण या ...
पातोंडा येथे लोखंडी पाइपने हल्ला; दाम्पत्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी..! तिघांवर गुन्हा दाखल….
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील पातोंडा गावात शेजारील वादातून दाम्पत्यावर लोखंडी पाइपने हल्ला करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना १४ नोव्हेंबर ...
चिखली नगराध्यक्ष पदावर भाजप–काँग्रेस आमनेसामने! शेवटच्या क्षणी कोणाच्या गळ्यात माळ? राजकीय राजधानीत थरार चिघळला..!
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखली नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी कोणत्या पक्षाकडून कोण मैदानात उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप आणि काँग्रेस — दोन्ही पक्षांत ...
दुःखत बातमी..! काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष डॉ. सत्येंद्र भुसारी यांचा रेल्वे स्टेशन वर मृत्यू..!
दुःखत बातमी..! काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष डॉ. सत्येंद्र भुसारी यांचा रेल्वे अपघातात मृत्यू चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – चिखली तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, ...
बापरे..! युवतीला जीवे मारण्याची धमकी; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल…
शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील एका २६ वर्षीय तरुणीला धमकावून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शेगाव पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा ...






















