Advertisement Advertisement

Buldhana news

माहेरून १० लाख आण, दुचाकी आण… सासरच्यांचा हट्ट काही संपेना! विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह पाच जणांवर पोलिसांची कारवाई!

—

नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : माहेरहून १० लाख रुपये आणि दुचाकी आणावी, यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. तसेच ...

घर बांधायचं म्हटलं की शेजाऱ्यांचा पोटशूळ! फोटो-व्हिडिओ काढण्यावरून राडा!! महिलेला अश्लील शिवीगाळ अन् जीवे मारण्याची धमकी; तिघांवर गुन्हा!

—

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : घराचं बांधकाम सुरू असताना जागेच्या वादातून शेजाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा ठिणगी पडली! घराच्या बांधकामावरून सुरू असलेल्या वादातून एका महिलेला अश्लील ...

तुपकरांच्या नेतृत्वात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे देऊळगाव राजात भिक मांगो आंदोलन, ५ हजार रु ची भीक सरकारला पाठवली,शेतकऱ्यांना भीक नकोय ,हेक्टरी एक लाख द्या, राज्यभर आंदोलनाचा वणवा पेटवणार -रविकांत तुपकर

—

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज)सध्या राज्यभर भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. अशावेळी शेतकऱ्यांना आर्थिक आणि मानसिक आधार देण्याऐवजी शासनाने शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे. पाच ...

देऊळगाव घुबेच्या पोरींचा व्हॉलीबॉलमध्ये डंका! सलग तिसऱ्यांदा राज्यस्तरावर धडक! अंतिम सामन्यात यवतमाळला २-१ ने लोळविले; अमरावती विभागावर पुन्हा एकदा वर्चस्व!

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जिद्द, मेहनत आणि सांघिक खेळाच्या जोरावर देऊळगाव घुबे येथील रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या मुलींनी व्हॉलीबॉलच्या मैदानावर पुन्हा एकदा आपला ...

शेतकऱ्यांना पीककर्ज देत नाही, वरून पाच हजारांची मदत! माजी आ.राहुल बोंद्रे अमडापूरच्या एसबीआय बँकेत धडकले; व्यवस्थापकाला धरले धारेवर!

—

अमडापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : एकीकडे दुष्काळाचं सावट, दुसरीकडे डोक्यावर कर्जाचा डोंगर अन् त्यात बँकेकडून पीककर्जासाठी अडवणूक! अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा संताप आता ...

तीन एकर शेती, नापिकी अन् कर्जाचा डोंगर! शेलोडीच्या ४० वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; रक्ताडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर…

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : सततची नापिकी, वाढते कर्ज आणि आर्थिक अडचणींमुळे शेलोडी येथील ४० वर्षीय शेतकरी राजेंद्र बजरंग रक्ताडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

CRIME STORY:तीन एकरांसाठी सख्ख्या भावाचं रक्त सांडलं, जन्मदाती आईलाही सोडलं नाही! बापानं दोघांना संपवलं, पोरानं चुलत भावाचा जीव घेतला; सोमठाण्यात रक्ताच्या नात्यांचाच खेळ खल्लास!

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अवघ्या तीन एकर शेतीच्या वादातून रक्ताच्या नात्यालाच काळिमा फासणारी घटना चिखली तालुक्यातील सोमठाणा गावात घडली. सख्ख्या भावासोबत असलेला जमिनीचा ...

पळसखेड चक्का शिवारात दुचाकीचा अपघात; १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू! आठ दिवसांनंतर दुचाकीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल….

—

सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील पळसखेड चक्का शिवारात पुलाजवळ झालेल्या दुचाकी अपघातात १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गणेश ...

माहेरून १० लाख आण, नायतर दुसरं लग्न करतो! विवाहितेला धमकी अन् छळाचा आरोप; पतीसह सासरच्या सात जणांवर गुन्हा….

—

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : माहेरून १० लाख रुपये आणावेत, अन्यथा दुसरे लग्न करू, अशी धमकी देत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा ...

वरखेडची १८ वर्षांची पोरगी घरातून गायब! कुठं गेली पुनम? अज्ञात व्यक्तीने पळविल्याचा संशय; पोलिसांत गुन्हा दाखल…

—

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मलकापूर तालुक्यातील वरखेड येथील १८ वर्षीय युवती घरातून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. युवतीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून ...

WhatsApp Join Group!