Advertisement Advertisement

Buldhana news

आई मेली, पण अंत्यसंस्काराला जागा मिळेना! अंध अन् भूमिहीन लेकरानं रस्त्यावरच आईला दिला अखेरचा निरोप….

दाताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : स्वातंत्र्य आणि विकासाच्या गप्पा मारणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगणारी संतापजनक घटना मलकापूर तहसील अंतर्गत गणवाडी येथे समोर आली ...

लोणार तालुक्यात ६० जि.प. शाळांचा पोषण आहार रखडला! दोन महिने तांदूळच नाही; हजारो विद्यार्थ्यांचा मध्यान्ह भोजनाचा घास हिरावला….

लोणार (बुलढाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यात २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होऊन दोन महिने उलटले असतानाही सुमारे ६० जिल्हा परिषद शाळांमध्ये शालेय पोषण आहारासाठी ...

बगाडिया परिसरात विजेचा लपंडाव; पाच-पाच मिनिटांनी वीज ये-जा, नागरिकांसह व्यापारी त्रस्त…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील मुख्य आणि गजबजलेल्या बगाडिया परिसरात गेल्या काही दिवसांपासून महावितरणच्या वीजपुरवठ्याचा अक्षरशः खेळखंडोबा झाला आहे. परिसरातील रोहित्रामध्ये वारंवार तांत्रिक बिघाड ...

‘गण गण गणात बोते’च्या गजराने दुमदुमली संतनगरी…खामगाव ते शेगाव पायी वारीत भक्तीचा महापूर; ‘लोटला जनांचा महापूर, शेगाव झाले पंढरपूर’चा अनुभव…

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): संत गजानन महाराजांच्या पंढरपूर वारीनंतर दोन महिन्यांनी ‘श्रीं’ची पालखी १९ ऑगस्ट रोजी खामगावहून शेगावच्या संतनगरीत परतली. श्रींच्या दर्शनाची ओढ लागलेल्या ...

टिप्पर घेऊन जा, मध्ये आला तर उडव!’ असा अधिकाऱ्यांना दम …वाळूचा टिप्पर पकडला तर थेट महसूल पथकाच्याच गाडीला धडक! लाल ब्रेझाने रस्ता आडवा धरला, टिप्पर पळवून नेल्याचा खळबळजनक प्रकार…

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकासोबत धक्कादायक प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. वाळूने भरलेला टिप्पर ...

भानखेडजवळ दुचाकीचा भीषण अपघात; रामनगरच्या २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) तालुक्यातील रामनगर येथील २७ वर्षीय शुभम अशोक भगत याचा भानखेडजवळील संजीवनी ढाब्यासमोर झालेल्या भीषण दुचाकी अपघातात मृत्यू झाला. मंगळवारी रात्री ...

पालखीच्या मागे स्वच्छता दिंडी; खामगाव–शेगाव पालखी मार्गाची केली साफसफाई ..ॲड. शर्वरी तुपकर यांच्या पुढाकारातून “रविकांत तुपकर युथ फाउंडेशन व सखी प्रतिष्ठान,” चा संयुक्त उपक्रम; हातात झाडू घेत भाविकांसोबत स्वच्छतेची वारी.. अनोख्या उप्रकमाने वेधले लक्ष..!

खामगाव(बुलडाणा कव्हरेज न्युज): लाखो भाविकांच्या जयघोषाने आणि ‘गण गण गणात बोते’च्या भक्तिमय गजराने आज खामगाव–शेगाव मार्ग दुमदुमून गेला. तब्बल दोन महिन्यांचा आणि सुमारे पंधराशे ...

दूध उत्पादकांचा एल्गार! चिखलीत २० ऑगस्टपासून दूध विक्री बेमुदत बंद…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): पशुखाद्याचे वाढते दर, पशुपालनाचा वाढलेला खर्च आणि त्या तुलनेत दुधाला मिळणारा कमी दर यामुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे. दूध ...

चिखलीत आंबेडकरी चळवळीला धक्का; भाई विजय गवई यांची आत्महत्या….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते तथा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष भाई विजय गवई (४६) यांनी १८ ऑगस्ट रोजी गजानन नगर येथील ...

पीक पाहणीसाठी पैसे मागितले तर सावधान! शेतकऱ्यांनी एक रुपयाही देऊ नये; कृषी विभागाचा इशारा….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): पीक पाहणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सहाय्यकांना शेतकऱ्यांनी कोणतेही पैसे देण्याची आवश्यकता नाही. संबंधित सहाय्यकांचे मानधन शासनाकडून थेट त्यांच्या बँक खात्यात ...

WhatsApp Join Group!