Buldhana news
शेताच्या बांधावरून भांडण तापलं; मोजणीच्या खुणा उपटण्यावरून शिवीगाळ-धक्काबुक्की, दोन्ही बाजूंनी तक्रारी…
डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेताच्या धुऱ्यावरून तसेच मोजणीच्या खुणा उपटण्याच्या कारणावरून नागापूर येथील दोन शेतकऱ्यांमध्ये वाद झाल्याची घटना अंजनी बुद्रुक शिवारात घडली. या ...
मासरूळ येथील ४६ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; धाड परिसरातील घटना…
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील मासरूळ येथील ४६ वर्षीय कामगार विनोद गोपीनाथ कारंजकर यांचा मंगळवार, १८ ऑगस्ट रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना ...
एसटी बसस्थानकात पाच बसेसची तोडफोड; ८० हजारांचे नुकसान….
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मलकापूर एसटी बसस्थानकाच्या आवारात मुक्कामी असलेल्या तब्बल पाच एसटी बसेसच्या समोरील काचा लोखंडी रॉडने फोडून सुमारे ८० हजार रुपयांचे ...
देवदर्शनाला निघालेल्या तरुणाचा प्रवास ठरला अखेरचा; ९० फूट दरीत दुचाकीसह कोसळून तरुणाचा मृत्यू!इसोली-धोत्रा मार्गावर काळजाचा ठोका चुकवणारा अपघात…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : देवदर्शनासाठी दुचाकीने निघालेल्या ३० वर्षीय तरुणाचा प्रवास अखेरचा ठरल्याची हृदयद्रावक घटना इसोली-धोत्रा मार्गावर घडली. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने गौतम विजय ...
देवीचा मुकुट तरी सोडायचा होता!’ दुर्गामाता मंदिरातील चोरीने जळगाव जामोद हादरलं!
जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील दुर्गामाता मंदिरातील देवीच्या डोक्यावरील चांदीचा मुकुट अज्ञात व्यक्तीने लंपास केल्याची घटना १४ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. सुमारे ...
आव्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ; १५ दिवसांत ४ ते ५ घरफोड्या, ग्रामस्थांमध्ये दहशत….
मोताळा(बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील आव्हा गावात गेल्या १५ दिवसांत ४ ते ५ ठिकाणी घरफोडी व दरोड्याच्या घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले ...
दुसरबीड ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराची चौकशी; १५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन….
दुसरबीड(बुलडाणा कव्हरेज न्युज) : ग्रामपंचायत दुसरबीडमधील कथित गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्यांनी १५ ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यानंतर ...
“कामाचा एवढा ताण कशाला?” एनक्यूएएसच्या धाकात सीएचओ डॉ. संदीप हाडेंनी आयुष्य संपवलं; मेहकरच्या आरोग्य विभागात खळबळ!
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): वैद्यकीय क्षेत्राला हादरवून सोडणारी घटना मेहकर तालुक्यातील गोहोगाव हाडे येथे घडली. देऊळगाव साकर्शा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मांडवा फॉरेस्ट उपकेंद्रात समुदाय ...
“चाबी दे” म्हणत घराबाहेर पडला, जेवायला फोन केला तर मोबाईल बंद! शेवटी घरच्यानं पोलीस ठाण्यात जाव लागल….
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): स्थानिक मधुमालती नगर येथील ६४ वर्षीय गजानन गणपत खाडे हे घरातून निघून गेल्यानंतर परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी मलकापूर शहर ...
घरात घुसला अन् बाईला धरायचा प्रयत्न केला; आडवा आलेल्यावर दगडफेक, पोलिसांत गुन्हा!
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील एका गावात महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराला विरोध करणाऱ्या व्यक्तीवर दगडाने हल्ला ...




















