Advertisement Advertisement

Buldhana news

पोरं घरातून निघाली अन् गायबच! खळवाडी परिसरात दोन अल्पवयीन बेपत्ता; पालकांची धावपळ….

—

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील खळवाडी परिसरातून दोन अल्पवयीन मुले एकाचवेळी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. आर्यन ज्ञानेश्वर वानखडे (वय १२) आणि मानव ...

दसरा नगरच्या तलावात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!२१ वर्षांचा अतहर गेला कायमचा; दुपारी तलावातून बाहेर काढला मृतदेह!

—

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील दसरा नगर येथील तीन पुतळे परिसरातील नगर परिषदेच्या सौंदर्यीकरण तलावात बुडून २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना २७ सप्टेंबर ...

दारूच्या नशेत डोकं फिरलं अन् थेट कुऱ्हाड उपसली! रस्त्यानं जाणाऱ्या २० वर्षांच्या तरुणावर ५० वर्षांच्या इसमाचा जीवघेणा हल्ला….

—

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): मलकापूर तालुक्यातील निमखेड येथे दारूच्या नशेत एका ५० वर्षीय व्यक्तीने रस्त्याने जाणाऱ्या २० वर्षीय तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना ...

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ नको! ५० हजार हेक्टरी मदत द्या, नाहीतर आंदोलन तीव्र करू—जयश्री शेळके

—

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज): मागील जवळपास ५० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांवर संकट ओढवले आहे. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर उभी पिके ...

दुष्काळाच्या सावटात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर? एसआयआरनंतर निवडणुका होण्याची अपेक्षा; आता पुढील वर्षी दिवाळीनंतर निवडणुकांची चर्चा…..उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले, पण निवडणुकीचा पत्ता नाही! दुष्काळामुळे पुन्हा लांबणीवर जाण्याची चर्चा…..

—

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी पुन्हा एकदा निराशाजनक बातमी समोर येत आहे. विविध कारणांमुळे आधीच लांबलेल्या ...

सामाईक बांधावरच्या झाडावरून राडा; बांधावरचं झाड ठरलं भांडणाचं कारण; शेतकऱ्याला कुऱ्हाडीचा घाव, पोलिसांत गुन्हा…

—

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील सिनगाव पांगरी परिसरातील पांगरी शिवारात सामाईक बांधावरील झाड तोडण्याच्या कारणावरून दोन शेतकऱ्यांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत ...

देऊळगाव घुबेच्या लेकींचा बुलढाणा जिल्ह्यावर दबदबा!जानकीदेवी विद्यालय, रामकृष्ण विवेकानंद स्कूलच्या मुलींचे जिल्हा विजेतेपद; दोन्ही संघांची विभागीय स्तरासाठी निवड…

—

देऊळगाव घुबे (बुलडाणा कव्हरेज न्युज): क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा तथा जिल्हा क्रीडा परिषद, बुलढाणा यांच्या ...

शाळेत जाताना १५ वर्षांच्या पोरीचा पाठलाग! ‘माझ्यासोबत चल, नाहीतर उचलून नेतो’ची धमकी; देऊळगाव राजात गुन्हा….

—

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला धमकी दिल्याच्या आरोपावरून देऊळगाव राजा पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय ...

साडेसहा वाजता घरातून बाहेर पडली… पुन्हा घरी आलीच नाही! विवाहित महिलेच्या अपहरणाची तक्रार…

—

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील २८ वर्षीय विवाहित महिला घरातून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या महिलेला एका तरुणाने अज्ञात ...

WhatsApp Join Group!