Advertisement Advertisement

Buldhana coverage

आजपासून राज्यभर महा ई-सेवा केंद्रांचा कामबंद संप; मुंबईच्या आझाद मैदानावर हजारो VLE चा धरणे आंदोलन! मानधन, रोजगार संरक्षण, वाढीव कमिशनसह विविध मागण्यांसाठी लढा; शासनाने तोडगा न काढल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा….

मुंबई (बुलडाणा कव्हरेज न्युज): राज्यातील लाखो नागरिकांना विविध शासकीय सेवा, दाखले आणि डिजिटल सुविधा पुरवणाऱ्या ‘अखिल स्तरीय महा ई-सेवा व आधार केंद्र संघटना, महाराष्ट्र ...

“राहत्या घराच्या वादातून मुलानेच वृद्ध आई-वडिलांना बेदम मारहाण; शेगावात मुलगा-सुनेवर गुन्हा…

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): शेगाव शहरातील गायत्री नगर परिसरात राहण्याच्या कारणावरून झालेल्या कौटुंबिक वादाचे पर्यावसान वृद्ध आई-वडिलांना मारहाण करण्यात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली ...

सरकार चालढकल करतंय! कर्जमाफीची तारीख पुढे ढकलण्यावरून रविकांत तुपकरांची संतप्त प्रतिक्रिया; कमीत कमी शेतकरी कर्जमाफी योजनेत बसवण्याचा सरकारचा छुपा अजेंडा;तुपकरांचा गंभीर आरोप! आमची लढाई थांबणार नाही, राज्यभरातला शेतकरी रस्त्यावर उतरेल… तूपकरांनी सरकारला ठणकावले…

बुलडाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): राज्य सरकारने ३० जूनपर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा शब्द दिला होता. मात्र काल, विधानसभेत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही तारीख ...

“शेतीच्या वाटणीच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; पेरणी सुरू असताना महिलेच्या डोक्यात विळ्याचा वार”…

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज):शेतीच्या वाटणीच्या जुन्या वादातून पेरणी सुरू असताना एका महिलेवर विळ्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना धाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रुईखेड ...

“दारूसाठी पैसे न दिल्याचा राग; तरुणावर चाकूने हल्ला, खामगावात एक जखमी…

खामगाव (बुलढाणा कव्हरेज न्युज):दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यानंतर नकार मिळाल्याच्या रागातून एका तरुणावर चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना खामगाव शहरातील घाटपुरी नाका परिसरात घडली. ...

बुलढाणा शहरात पुन्हा अस्वलाची एन्ट्री! तासभर झाडावर मुक्काम; वनविभागाने जंगलात हुसकावले….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील खालिद बिन वलीद नगर परिसरात रविवारी (२८ जून) रात्री ९ वाजेच्या सुमारास अस्वल शिरल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. काही ...

भरधाव आयशरची अनोळखी महिलेला धडक; मृत्यू, चालकाविरुद्ध गुन्हा….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील कोलोरी शिवारातील एका ढाब्याजवळ भरधाव आयशर वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत अंदाजे ५० ते ५५ वर्षीय ...

पाच वर्षांपासून रखडलेल्या जलजीवन मिशनविरोधात देऊळगाव महीत ‘शोले स्टाईल’ आंदोलन; पाण्याच्या टाकीवर चढत ग्रामस्थांचा एल्गार…..

देऊळगाव मही (बुलडाणा कव्हरेज न्युज): केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत देऊळगाव मही शहरासाठी सुमारे ५ कोटी रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली ...

जालन्यावरून परतणाऱ्या २७ वर्षीय तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू; धडक देऊन वाहनचालक पसार!

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): जालना येथून दुचाकीने गावी परतत असलेल्या २७ वर्षीय तरुणाचा अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २७ जून ...

फेसबुक फ्रेंड रिक्वेस्टपासून ‘हनी ट्रॅप’पर्यंत! सिंदखेडराजा तालुक्यातील तरुणीसह ६ जण अटकेत…

सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): सोशल मीडियावर मैत्रीची रिक्वेस्ट पाठवून तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणे, शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्याचे फोटो-व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करत लाखो ...

WhatsApp Join Group!