Buldhana coverage
जम्मू-काश्मीरमध्ये कर्तव्यावर असतानाच जवान अंकुश मिसाळ यांचे हृदयविकाराने निधन; आज मेहुणा राजात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार….
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) तालुक्यातील मेहुणा राजा येथील सुपुत्र तथा भारतीय सैन्याच्या ३३ मिडीयम रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेले जवान अंकुश महादेव मिसाळ यांचे जम्मू-काश्मीर ...
“ठाकरे हेच ब्रँड, इतर बँड-आ. खरात; टायगर-३ मिशनच्या चर्चांवर आ. सिद्धार्थ खरात यांचा पूर्णविराम!
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): “ठाकरे हाच एकमेव ब्रँड आहे, इतर फक्त बँड आहेत. ठाकरेंना संपविण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते संपणारे नाहीत, तर संपविणारे ...
आंब्याच्या झाडाखाली अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; पिंपळगाव सराई शिवारातील घटना! मृत महिलेची ओळख पटविण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू…
पिंपळगाव सराई (बुलडाणा कव्हरेज न्युज): सैलानी येथून जवळ असलेल्या पिंपळगाव सराई शिवारात एका शेतातील आंब्याच्या झाडाखाली अंदाजे ५० ते ५५ वर्षीय अनोळखी महिलेचा कुजलेल्या ...
देऊळघाटात सख्ख्या भावाचा भावावर सुऱ्याने जीवघेणा हल्ला; मानेवर-पाठीवर ५ सपासप वार, आरोपी फरार….
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : शहरापासून काही अंतरावर असलेल्या देऊळघाट येथे क्षुल्लक घरगुती वादाचे पर्यावसान रक्तरंजित हल्ल्यात झाले. सख्ख्या भावानेच धारदार शस्त्राने आपल्या भावावर ...
अल्पवयीन मुलीचं लग्न पडलं महाग; १७ वर्षीय मुलगी गर्भवती असल्याचे रुग्णालयात उघड! बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गतही कारवाई…
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : मलकापूर शहरात अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्यानंतर तिची गर्भधारणा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी ...
मेहकरात गर्भलिंग निदान रॅकेटवर आरोग्य विभागाचा धडक छापा; बोगस डॉक्टर रंगेहात जेरबंद! परतापूर येथे पोर्टेबल मशीनद्वारे सुरू होता काळा धंदा; पहाटेपासून पाळत ठेवून PCPNDT पथकाची मोठी कारवाई…
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपाताच्या रॅकेटवर आरोग्य विभागाने मोठी कारवाई केली आहे. २७ जून रोजी ...
रस्त्यावरील गिट्टी ठरली जीवघेणी! दुचाकी घसरून ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू; रखडलेल्या महामार्गाच्या कामावर नागरिकांचा संताप…
जळगाव जामोद :(बुलडाणा कव्हरेज न्युज)रस्त्यावर साचलेल्या गिट्टीमुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात जामोद येथील ६५ वर्षीय दुर्गाबाई मुरलीधर जोशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे ...
मोहरमच्या पार्श्वभूमीवर साखरखेर्ड्यात संचारबंदी; १५० पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, शांतता राखण्याचे आवाहन….
साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :मोहरम मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अतिसंवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साखरखेर्डा येथे प्रशासनाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) ...
विदर्भाच्या प्रवेशद्वारी संत मुक्ताबाई पालखीचे जल्लोषात स्वागत; मलकापूर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले… चिखलीत 30 जून रोजी आगमन…
मलकापूर :(बुलडाणा कव्हरेज न्युज)आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या आदिशक्ती श्रीसंत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे गुरुवारी (२६ जून) विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर शहरात उत्साहपूर्ण आणि ...





















