बुलढाणा
भटक्या कुत्रे, जनावरांचा बंदोबस्त करा अन्यथा महापालिकेत सोडणार..! लोणारमध्ये शिवसेना उबाठाची मागणी; पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन….
लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज)शहरात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांचा व मोकाट जनावरांचा त्रास वाढत चालला असून, भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करून हद्दपार करावे, अन्यथा आठ दिवसांनंतर त्यांना ...
मायलेकीचे मृतदेह नदीपात्रात सापडले..
दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्युज) – सिंदखेड राजा तालुक्यातील देवखेड येथील २८ वर्षीय विवाहित महिला व तिची ४ वर्षांची मुलगी घरातून बेपत्ता झाल्यानंतर दोन दिवसांनी ...
सिंदखेड राजात दुरुस्ती कामादरम्यान घडली दुर्घटना! वीज खांबावरून दोन कर्मचारी पडले; एकजण गंभीर जखमी
सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) शहरातील एका वीज खांबावर दुरुस्तीचे काम सुरू असताना दोन कर्मचारी खाली पडून जखमी झाल्याची घटना मंगळवार दि. ३० सप्टेंबर ...
भावी सदस्यांनो तयारी जोरात सुरू करा…दिवस जवळ आले! जिल्हा परिषद निवडणूक आरक्षण सोडत १३ ऑक्टोबरल! ८ ऑक्टोबरल समजेल….
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) दिवाळीनंतर राज्यभरामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीचा फटाका फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वांचेच लक्ष लागून असलेल्या जिल्हा परिषद गटांच्या आरक्षणाची सोडत ...
शंका येताच दोन तलाठ्यांनी नाकारली लाचेची रक्कम! मात्र तलाठ्याने काय…
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) गौण खनिज प्रकरणात सापडले वाहन सोडण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या दोन तलाठ्यांना शंका येताच लाचेची रक्कम स्वीकारली नाही. मात्र ...
शेतकरी नेते रविकांत तुपकरांकडून मोताळा- बुलडाणा तालुक्यात तर ॲड शर्वरी तुपकरांनी केली सिंदखेडराजात नुकसानीची पाहणी.. तुपकर दाम्पत्याने शेतकऱ्यांना दिला धीर!
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) प्रतिनिधी बुलढाणा जिल्ह्यातील अतिवृष्टी व महापुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतजमिनी खरडून गेल्या, उभं पीक अक्षरशः सडून गेले आहे. ...
श्री संत गजानन महाराज संस्थान ‘पुरग्रस्थांसाठी’ सरसावले!१ कोटी ११ लाखांची मदत देवून सेवा कार्यासोबत जोपासली सामाजिक बांधिलकी…..
शेगाव(:बुलडाणा कव्हरेज न्युज): विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री संत गजानन महाराज संस्थान,शेगाव कडून राज्यातील पूरग्रस्तांसाठी ‘एक कोटी अकरा लाखांची’ भरीव मदत राज्याचे मुख्यमंत्री ...
त्रस्त पतीचा बुलडाण्यात आत्मदहनाचा प्रयत्न;पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने वैतागला
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) बोरखेडी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी या तक्रारीची दखल घेऊन कोणतीही पत्नीच्या दागिन्यांसंदर्भात केलेल्या तक्रारीवर बोरखेडी कारवाई केली ...
बोलेरोची दुचाकीला धडक; एकजण ठार!
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) भरधाव बोलेरोने उभ्या दुचाकीला घडक दिल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना नांदुरा-जळगाव जामोद रोडवरील येरळी गावाजवळील नवीन पुलाजवळ २५ ...
ऍड शर्वरी रविकांत तुपकर थेट शेतकऱ्यांच्या बांधावर..! अतिवृष्टीग्रस्तांना दिला धिर,शंभर टक्के नुकसान भरपाई द्या -तुपकर
सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकरी सध्या अतिवृष्टीच्या मोठ्या संकटाला सामोरे जात आहेत. पावसाने शिवार पाण्याखाली गेले असून, शेतकऱ्यांचे पिक वाचवण्याचे ...




















