Advertisement Advertisement

Admin

मेरा फाटा–असोला दरम्यान झाडावर कार धडकली; चिखलीचा पत्रकार राजू सुरडकर यांच्या…!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखली-खामगाव-जालना महामार्गावर छोटा मेरा आणि असोला गावाच्या मध्ये आज भीषण अपघात घडला. चिखलीतील बेराळा येथील रहिवासी आणि पत्रकार राजेंद्र उर्फ राजू ...

मस धरणाच्या काठी मानवी सांगाडा आढळला; रामनगर-विहिगाव परिसरात खळबळ….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): विहिगाव तालुक्यातील रामनगर शिवारात असलेल्या मस धरणाच्या काठावर मानवी सांगाडा आढळून आल्याची धक्कादायक घटना शनिवार, १४ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस ...

टाकरखेड हेलगा येथे जलजीवन योजना अपूर्णच…..

उदयनगर(बुलडाणा कव्हरेज न्युज)जवळच असलेल्या टाकरखेड हेलगा गावात आजही नळपाणी सुविधा उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. गावात दोन पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या असल्या, तरी ...

समृद्धी महामार्गावरील कृषी समृद्धी केंद्रांसाठी निर्णय घ्या : आमदार मनोज कायंदे यांची मुख्यमंत्र्यांकडे बैठक मागणी…..

सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग परिसरात प्रस्तावित कृषी समृद्धी केंद्रांच्या मुद्द्यावर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. शेतकऱ्यांच्या तीन ...

धक्कादायक…! नराधमाची घाणेरडी कृत्यं ! १२ वर्षाच्या लेकरावर अत्याचार; पोटात जीव आल्यावर गाव हादरलं….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखली तालुक्यातील एका गावातील  अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली आहे. २२ वर्षाच्या तरुणाने १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार ...

साहेब, रखडलेले अनुदान द्या हो !घरकुलाच्या हप्त्यासाठी लाभार्थ्यांचा रायपूरात रास्ता रोको…..

रायपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज)“साहेब, रखडलेले अनुदान द्या हो…!” अशी आर्त हाक देत रायपूर येथील घरकुल लाभार्थ्यांनी १३ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास बसथांब्यावर ...

रनिंगचा सराव करताना १९ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू….

मंगरूळ नवघरे (बुलडाणा कव्हरेज न्युज) – मेहकर तालुक्यातील सारशिव येथे १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजताच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. रनिंगचा सराव ...

घरगुती वादातून वडिलांवर काठीने हल्ला; मुलगा व सून विरुद्ध गुन्हा…

मंगरुळ नवघरे (बुलडाणा कव्हरेज न्युज): घरगुती कारणावरून झालेल्या वादातून मुलाने आपल्या वडिलांच्या डोक्यात काठीने मारहाण केल्याची घटना ११ फेब्रुवारी रोजी रात्री ९ ते ९.३० ...

भाभी म्हणत मित्रांनी घराची पायरी चढली; मित्राच्या पत्नीला एकट पाहून नको ते …

पलवल (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क) : मैत्री म्हणजे जीवाभावाचं नातं म्हणतात, पण याच नात्याला तडा देणारी संतापजनक घटना पलवल जिल्ह्यातील गदपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस ...

मेहकरमध्ये तिघांचा पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला..! वाटिका चौकातील घटना; गुन्हा दाखल….

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) – शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या एका पोलीस अंमलदाराची कॉलर पकडून धक्काबुकी केल्याची धक्कादायक घटना मेहकर शहरातील वाटिका चौक परिसरात घडली. ...

WhatsApp Join Group!