Advertisement Advertisement

Admin

शेतात काम करताना बिबट्याचा हल्ला; तासभर बिबट्या झाडाखाली माणसे झाडावर….

पिंपळगाव काळे (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : पिंपळगाव काळे येथून जवळ असलेल्या मोहिदेपूर शिवारात बिबट्याने अचानक धडक दिल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. १५ जानेवारी ...

इसरूळ शिवारात तुरीची सूडी पेटवली; शेतकऱ्याच्या मेहनतीवर पाणी, अंढेरा पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल…..

इसरूळ (बुलडाणा कव्हरेज न्युज) :चिखली तालुक्यातील इसरूळ गावच्या शिवारात अज्ञात इसमाने शेतकऱ्याच्या कष्टावर घाला घालत तुरीच्या पिकाची सूडी पेटवून दिल्याची धक्कादायक घटना १२ जानेवारी ...

शेती विक्रीच्या नावावर १७ लाखांचा घोटाळा; देऊळगाव राजात दोघांना बेड्या….

देऊळगावराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज)शेती विक्रीचे आमिष दाखवून १७ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी देऊळगावराजा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी ३० डिसेंबर ...

भरधाव दुचाकीची रस्त्यांना चालणाऱ्या माणसाला धडक; ५५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्य..! चिखली तालुक्यातील घटना …

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) :चिखली तालुक्यातील मेरा चौकी–मेरा खुर्द परिसरात काल रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ...

“माझ्या पोराला दारू पाजायला का घेऊन गेला?” किसन नगरात तुफान राडा; पती-पत्नीला ठोकाठोकी, तिघांवर गुन्हा..!

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) :“माझ्या पोराला दारू पाजायला का घेऊन गेला?” या कारणावरून किसन नगर, साबने हायस्कूलजवळ एकदम तुफान भांडण उफाळून आलं. या वादातून ...

“क्लासला गेली अन् गळ्यात हात टाकला…!” १८ वर्षीय युवतीचा विनयभंग; मलकापूरमध्ये खळबळ….

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज):मलकापूर शहरात एक संतापजनक घटना उघडकीस आली असून, एमएस-सीआयटी क्लासला गेलेल्या १८ वर्षीय युवतीचा गळ्यात हात टाकून विनयभंग केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध ...

“मी मुख्यमंत्र्यांचा पी.ए. बोलतोय…” तहसीलदार व पुरवठा अधिकाऱ्यांना फोनवरून धमकी….

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज):शेगाव तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, एका अज्ञात व्यक्तीने थेट मुख्यमंत्री कार्यालयातील पी.ए.असल्याची बतावणी करत तहसीलदार व पुरवठा निरीक्षण ...

एक मत, मोठा निर्णय; चिखली पालिकेत सत्तासमीकरण बदलले..! उपाध्यक्षपदी शिंदेसेनेच्या वैशाली खेडेकर…. तर गटनेत्या पदी….

चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया मंगळवारी (दि. १३) पार पडली असून, या निवडणुकीत शिंदेसेनेच्या वैशाली खेडेकर यांनी बाजी मारली आहे. हात वर ...

देऊळगाव घुबे येथे जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी..! ढोल-ताशांच्या गजरात भव्य रॅली; विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांनी जिंकली ग्रामस्थांची मने….

देऊळगाव घुबे (बुलडाणा कव्हरेज न्युज):येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळ संचालित जानकीदेवी विद्यालय तथा रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश स्कूल यांच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ साहेबांचा ...

टेंभूर्णा शिवारात रानडुकराचा थरार; महिलेवर अचानक हल्ला, गंभीर जखमी….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):तालुक्यातील टेंभूर्णा येथील गावरान शिवारात रानडुकराने घातलेल्या थरारक हल्ल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात नेहमीप्रमाणे काम करत असताना रानडुकराने ...

WhatsApp Join Group!