Admin
रायपूरच्या सेंट्रल बँकेत ग्राहकांची गैरसोय; जागेअभावी तासनतास उभे राहण्याची वेळ, ज्येष्ठांचीही फरफट….
रायपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : रायपूर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेत ग्राहकांना बँकिंग सुविधांपेक्षा गैरसोयींचाच सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. दररोज बँकेत ...
गावात तीन ठिकाणी दरोडा; पाठलाग करणाऱ्या ५२ वर्षीय व्यक्तीवर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू…..
मलकापूर(बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील काटी गावात रविवारी पहाटेच्या सुमारास दरोडेखोरांनी धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गावात घरफोडी व चोरी करत असलेल्या संशयित ...
कोराडी प्रकल्प परिसरातील जीवघेण्या खड्ड्यात दोन बालकांचा बुडून मृत्यू! पाय धुण्यासाठी पाण्यात उतरले अन् खोल पाण्यात ओढले गेले; कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची ग्रामस्थांची मागणी….
डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : कोराडी मध्यम प्रकल्पाच्या परिसरात पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून दोन मावस भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक ...
बुलढाण्यात काजू कतलीत बुरशी आणि जिवंत अळ्या आढळल्याने खळबळ; रिलायन्स मॉलवर FDAची धडक!ग्राहकाच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; संशयित मिठाईचे नमुने प्रयोगशाळेत….
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा शहरातील रिलायन्स मॉलमधून खरेदी करण्यात आलेल्या प्रसिद्ध सीताश्री-लक्ष्मीनारायण कंपनीच्या काजू कतलीच्या बॉक्समध्ये बुरशी आणि जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक ...
उत्तराखंडमध्ये कर्तव्य बजावताना चिखलीच्या जवानाचा मृत्यू; हवालदार हरिदास कापसे यांना वीरमरण! ३६ वर्षीय जवानाच्या निधनाने शेलसूरसह चिखली तालुक्यावर शोककळा; मुलीच्या वाढदिवशीच हरपले पितृछत्र…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : उत्तराखंडमधील अतिउंचावरील (हाय अल्टीट्यूड) भागात कर्तव्य बजावत असताना प्रकृती अचानक खालावल्याने चिखली तालुक्यातील शेलसूर येथील जवान हवालदार हरिदास मधुकर ...
दुचाकीला धडक देऊन पळणारी कार विहिरीत कोसळली; दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू, चालक गंभीर….
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : दुचाकीला धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून भरधाव वेगाने पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेली कार रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळल्याची थरारक घटना जालना जिल्ह्यातील पारध ...
चिखलीच्या शिवसृष्टी प्रकल्पाला आता गती! ६५ कोटींच्या प्रकल्पाचा १५ दिवसांत डीपीआर; पर्यटनमंत्र्यांच्या बैठकीत मोठा निर्णय….
चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज): आमदार श्वेता महाले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे चिखली विधानसभा मतदारसंघातील हातणी व वळती येथे प्रस्तावित ‘छत्रपती शिवाजी महाराज हेरिटेज थीम पार्क (शिवसृष्टी)’ ...
हॉर्न वाजवल्याचा राग अन् शेतकऱ्यांना बेदम मारहाण; हातणीजवळ सहा जणांचा राडा….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मिरची विकून रात्री गावाकडे परतणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालवाहू वाहनाला अडवून केवळ हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून सहा जणांनी शेतकरी व चालकाला काठ्या, ...
मन नदीच्या पुरात बैलगाडीसह २७ वर्षीय शेतकरी वाहून गेला; चार बैलांचा मृत्यू! वाळूमाफियांनी खोदलेल्या २० ते २५ फुटांच्या खड्ड्यांमुळे दुर्घटना घडल्याचा आरोप; तरुणाचा शोध सुरू….
शेगाव(बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतातील दिवसभराचे काम आटोपून बैलगाडीने घराकडे परतत असताना अचानक मन नदीच्या पात्रातील पाण्याचा प्रवाह वाढल्याने २७ वर्षीय शेतकरी बैलगाडीसह वाहून गेल्याची ...
मेहकरात दारूच्या नशेत युवकाचं डोकं फिरलं; अंगावर पेट्रोल ओतून घेतलं….
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील जिजाऊ चौक परिसरातील गणराज भोजनालयात काम करणाऱ्या एका ३२ वर्षीय युवकाने दारूच्या नशेत स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन स्वतःला ...






















