उदयनगर (बुलडाणा कव्हरेज न्युज)वॉर्ड क्रमांक ४ अमडापूर यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार २५ वर्षीय तरुण ४ नोव्हेंबर रोजी महेश विजय पल्हाड व प्रशांत रमेश मध्यरात्री मित्रासोबत मक्याची रखवाली करण्यासाठी गेला असता. रात्री एक सुमारास मित्र झोपेत असताना त्याने जवळ असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. प्रशांत शिंदे असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.
शिंदे रा. वरखेड ता. जाफ्राबाद हे दोघे मृतक प्रशांत शिंदे वाजेच्या याबाबत शेतकरी विजय तुळशीराम पल्हाड (वय ५०) रा. ४ नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास शेतात रखवाली करण्यासाठी गेले होते. रात्री एक वाजेच्या सुमारास महेश पल्हाड याने फोन वरून मी व प्रशांत शिंदे असे शेतात झोपलो होतो. परंतु आता प्रशांत शिंदे शेतात दिसून येत नाही.असे त्याने सांगितले. त्यानंतर गावातील पुरुषोत्तम मानसकर, संतोष राजूरकर यांच्यासह शेतातील विहिरीजवळ गेलो असता, प्रशांत शिंदे याने विहिरीतील उडी मारल्याचा संशय आला. या संदर्भात पोलिसांनी पंचनामा केला आहे













