पुणे (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क): साडेसात लाख रुपये रोख, याची अंगठी आणि सर्व रोपयोगी वस्तू असे २५ लाख खर्च करून लग्न लावून दिले. , त्यानंतरदेखील वेळोवेळी -वडिलांनी परासाठी लेकीच्या नातेवाईकांकडून ने पैसे घेऊन वेळोवेळी वयाला ५० लाख रुपये ल. तरीही त्याने विवाहितेला रहाण करून इमारतीच्या लरीतून ढकलून देऊन तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तिचा आरडाओरडा सुरक्षारक्षक आणि इतर लोकांच्या कानावर आला.
त्यांनी खालून आवाज दिल्याने विवाहितेचे पती प्रणिल निकुडे (वय ३२), सासरे उदय निकुडे (वय ६०), सासू वैशाली निकुडे (वय ५५), दीर प्रतीक निकुडे (वय ३०, सर्व रा. सिलिकॉन बे, वडगाव शेरी), दीर प्रमोद माणिक निकुडे (रा. दीपक पार्क, कल्याणीनगर) चुलत सासरे माणिक जगन्नाथ निकुडे (रा. दीपक पार्क, कल्याणीनगर) यांच्यावर खुनाचा प्राण वाचले.
या प्रकरणी, प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल चंदननगर पोलिसांनी पतीसह ६ केला आहे. याबाबत २४ वर्षांच्या जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा विवाहितेने चंदननगर पोलिस गुन्हा दाखल केला आहे. ठाण्यात फिर्याद दिली आहे.











