Police station
कार उलटली : दहावीतील विद्यार्थ्याचा मृत्यू; तीन मित्र जखमी…! शेलुद–शिंदिहराळी फाट्याजवळ भीषण अपघात…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):खामगाव रोडवरील शेलुद ते शिंदिहराळी फाटा दरम्यान कारवरील नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात दहावीतील एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे ...
मेहकर शहरात भरदिवसा घरफोडी, ५० हजारांचा ऐवज लंपास….
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज):मेहकर शहरात चोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून, चोरट्यांचे धाडस आता थेट भरदिवसा दिसून येत आहे. शहरातील शिक्षक कॉलनीत गुरुवारी (दि. ...
घरात एकटी असताना महिलेने गळफास घेतला; चिखलीत हळहळ जनक घटना….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखली शहरातील बैलजोडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. घरात एकटी असलेल्या ४० वर्षीय महिलेने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे ...
शेलुदजवळ स्विफ्ट डिझायरचा धडक; Gj 05 CQ 4796 गाडीचा अपघात, २ ते ३ जण जखमी….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज) :आज दुपारी चार ते पाचच्या दरम्यान चिखली जवळील शेलुद गावाच्या हद्दीत स्विफ्ट डिझायर कार क्रमांक Gj 05 CQ 4796 हिचा ...
वीजबिल वसुलीला गेलेल्या सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण; देऊळगाव महीत ‘उरूस’…!
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): थकीत वीजदेयकाची वसुली करण्यासाठी गेलेल्या शासकीय कर्मचाऱ्यावर शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना देऊळगाव मही (ता. देऊळगाव राजा) येथे ...
“गाडी बाजूला घ्या म्हणणं पडलं महागात! दोघांनी मिळून लोखंडी फायटरने फोडला डोळा-तोंड”….
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) रस्त्यावर उभी असलेली गाडी बाजूला काढण्यास सांगितल्याच्या कारणावरून दोघांनी एकावर लोखंडी फायटरने जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना ६ जानेवारीच्या रात्री ...
माळेगाव वडजी येथील १८ वर्षीय तरुणी बेपत्ता; धामणगाव बढे पोलिसांत तक्रार…..
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : पिंप्री गवळीपासून जवळच असलेल्या माळेगाव वडजी (ता. मोताळा) येथील १८ वर्षीय तरुणी घरातून निघून गेल्याची घटना उघडकीस आली असून, ...
करवंड शिवारात धोडप येथील शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला…! हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी…
धोडप (राधेश्याम काळे : बुलडाणा कव्हरेज न्युज) — चिखली तालुक्यातील धोडप येथील करवंड शिवारात शेतात कामासाठी गेलेल्या अल्पभूधारक शेतकरी उत्तम बळीराम परिहार यांच्यावर अस्वलाने ...
सडक, किडका धान्य वाटपाचा भाडाफोड;“आम्हाला जे खायला देता तेच तुम्ही खा..! युवासेना पोचली थेट भात-भाकरी घेऊन ऑफिसात….! यानंतर बोगस धान्य रेशन दुकानात आले तर गाठ आमच्याशी… युवासेना उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर….
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून रेशन दुकानांमधून गोरगरिबांना निकृष्ट, बोगस, किडे लागलेले व उंदरांच्या लेंड्यांनी भरलेले ज्वारी-तांदूळ वाटप केल्याचा ...



















