Police station
३२ वर्षीय शेतकरी पुत्राची शेतात आत्महत्येची घटना; चिखली तालुक्यातील घटना….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):सततची नापीकी, वाढते कर्ज आणि आर्थिक विवंचनेतून ३२ वर्षीय तरुण शेतकरी पुत्राने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना २८ जानेवारी रोजी अंढेरा पोलीस ...
महिलांमध्ये का नाचतो? म्हणताच वाद पेटला…. लग्नात फायटरने हल्ला; मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल….
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज):लग्न समारंभात महिलांमध्ये नाचण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट मारहाणीत झाले. मौजे निपाणा (ता. मोताळा) येथे २५ जानेवारी रोजी घडलेल्या या ...
भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक; माय-लेकाचा जागीच मृत्यू….
मेरा बुद्रुक (बुलडाणा कव्हरेज न्युज):वरूड–कोनड रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने माय-लेकाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना २३ जानेवारी रोजी सायंकाळी ...
मलकापूर हादरलं…! १२ वर्षांच्या चिमुकलीवर नराधमाची वारंवार घाणेरडी कृत्ये…! शिवाजी नगर मधील २५ वर्षीय तरुण पोलीस ताब्यात; पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल….
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज):मलकापूर शहरात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जामनेर येथील १२ वर्षीय मुलगी मलकापूर येथे नातेवाईकांकडे राहत असताना, शिवाजीनगर ...
“ब्लाउज शिवायला गेली अन् परतलीच नाही…! रोहण्यात २० वर्षांची तरुणी बेपत्ता….
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):रोहणा गावातील सुमारे २० वर्षांची तरुणी अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही तरुणी २३ जानेवारी रोजी दुपारी सुमारे १ ...
दुचाकी अडवून तरुणाकडील मोबाईल-रोख रक्कम हिसकावली..! देऊळगाव राजा शहरात पहाटे दरोडेखोरांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…
देऊळगाव राजा(बुलडाणा कव्हरेज न्युज):शहरातील सातेफळ चौफुली परिसरात पहाटेच्या सुमारास थरारक घटना घडली असून, चार अज्ञात चोरट्यांनी एका युवकाची दुचाकी अडवून त्याच्याकडील मोबाईल व रोख ...
धाड पोलिसांच्या नाकाखालीच चोरांचा डल्लापोलीस स्टेशनपासून १०० मीटर अंतरावरून तीन दुचाकी चोरी
धाड पोलिसांच्या नाकाखालीच चोरांचा डल्लापोलीस स्टेशनपासून १०० मीटर अंतरावरून तीन दुचाकी चोरी धाड (बुलडाणा कव्हरेज न्युज):धाड पोलीस स्टेशनपासून अवघ्या १०० ते २०० मीटर अंतरावरून ...
स्प्रिंकलर तोट्या चोरीप्रकरणी दोघांना अटक; ८ गुन्ह्यांची उकल, ८० हजारांचा मुद्देमाल जप्त….
जानेफळ (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेती उपयोगी साहित्याची वाढती चोरी चिंतेचा विषय ठरत असताना, स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांनी प्रभावी कारवाई करत ...
गौवंशाच्या कत्तलीसाठी अवैध वाहतूक; ५ अटकेत, ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):गोवंश बैलांची कत्तलीसाठी क्रूर व निर्दय पध्दतीने अवैध वाहतूक केल्याप्रकरणी चिखली पोलिसानी मोठी कारवाई करत ५ आरोपींना अटक केली आहे. या ...
तलाठी महिलेच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न; चालकावर गुन्हा दाखल…
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीविरोधात कारवाई सुरू असताना महसूल कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. बुलढाणा तालुक्यातील रायपूर ...





















