December morcha
रात्री अकरापर्यंत सभा, त्यानंतर जेवण अन् मध्यरात्रीपर्यंत शेतकऱ्यांशी संवाद; मिळेल त्या व्यवस्थेत मुक्काम, सकाळी पुन्हा संघर्षाला सुरुवात! रविकांत तुपकरांच्या दुष्काळ संघर्ष यात्रेचा अकरावा दिवसही तुफान गाजला; किनगाव राजाच्या सभेला प्रचंड प्रतिसाद!ना पंचतारांकित व्यवस्था, ना मोठा लवाजमा; उमरदच्या नरसिंह मंदिरात तुपकरांचा मुक्काम! दिवसभराच्या धावपळीनंतरही शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना फोन; ४ डिसेंबरचा एल्गार महामोर्चा जवळ येताच वाढतोय यात्रेला प्रतिसाद…
By Admin
—
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : सकाळी लवकर उठून यात्रेला सुरुवात… दिवसभर गावागावांत सभा, शेतकऱ्यांच्या बांधावर भेटी… अनेक ठिकाणी रात्री अकरा वाजेपर्यंत चालणाऱ्या सभा… त्यानंतर ...













