chikhli
“लईच किरकोळ धक्का, अन् टेंभुर्णीत पाच जण मिळून केली धुलाई…!” खामगाव तालुक्यातील घटना….
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) :मुलाच्या खेळण्याच्या तीनचाकी गाडीला धडक लागल्याच्या कारणावरून जाब विचारायला गेलेल्या इसमाला मारहाण करून जखमी केल्याची घटना खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा येथे ...
धक्कादायक…! मोताळ्यातून दर सहा दिवसाला एक महिला गायब; कुणाचं लक्ष नाही…
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज)महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायदे अस्तित्वात असले तरी प्रत्यक्षात महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रकार वाढतच चालले आहेत. मोताळा तालुक्यात १ जानेवारी ते ३१ ...
सैलानीत दर्शनाला आलेल्या तरुणीवर अत्याचार; आरोपी तासाभरात गजाआड….!
सैलानी(बुलडाणा कव्हरेज न्युज)सैलानी बाबांच्या दर्शनासाठी आलेल्या २५ वर्षीय महिलेवर नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रायपूर पोलिसांनी अभूतपूर्व तत्परता ...
रणगाव शिवारात ट्रॅक्टरखाली दबून २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू…
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज):मलकापूर तालुक्यातील रणगाव शिवारात ट्रॅक्टरखाली दबून एका २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १ जानेवारी २०२६ रोजी दुपारच्या सुमारास घडली. ...
घरगुती वादातून मातेने उचलले टोकाचे पाऊल; दोन चिमुकल्यांचे प्राण….
लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज) लोणार तालुक्यातील वढव गावात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. घरातील वादाला कंटाळून एका २५ वर्षीय विवाहित महिलेने टोकाचे ...
चिखलीत टाटा सफारी कार चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल…
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : चिखली शहरात वाहन चोरीच्या घटना वाढत असल्याचे पुन्हा समोर आले आहे. शहरातील शेडमध्ये उभी असलेली टाटा सफारी कार अज्ञात ...
नऊ वर्षांच्या मुलाच्या कारणावरून वाद; मनुबाई येथे महिलेला मारहाण, पाच जणांविरुद्ध गुन्हा…
अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखली तालुक्यातील मनुबाई गावात कौटुंबिक वादातून एका २४ वर्षीय महिलेला मारहाण करून शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची घटना २० ते ...
अंढेरा फाट्यावर माल वाहक ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी….
अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) मलकापूर–सोलापूर महामार्गावर अंढेरा फाट्याजवळ असलेल्या धोकादायक वळणावर मालवाहू ट्रक उलटून भीषण अपघात झाला. हा अपघात शनिवार, २० डिसेंबर रोजी सकाळी ...
अज्ञात जळक्याचा कहर; अमोना शिवारात शेतकऱ्याची मक्याची सुडी जळून खाक…!
अमोना (बुलडाणा कव्हरेज न्युज) येथील प्रतिष्ठित नागरिक, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असलेले मधुकर नामदेव वाघ यांच्या शेतातील मक्याची गंजी ...




















