buldhana

अतिवृष्टीने शेत उध्वस्त, कर्जाने जीव घेतला….! मलकापूर पांग्र्यात शेतकऱ्याचा उंबराला गळफास…..

मलकापूर पांग्रा (बुलडाणा कव्हरेज न्युज):अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेलं पीक गेलं, बँक व खासगी कर्जाचा डोंगर वाढला आणि शेवटी कष्टकरी शेतकऱ्याने जीवनयात्रा संपवली. साखरखेर्डा पोलीस ठाणे ...

आज साखरखेर्डा येथे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा…

साखरखेर्डा (सचिन खंडारे: बुलडाणा कव्हरेज न्युज) येथ आज रोजी सकाळी १० वाजता राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम क्रांतीज्योती सावित्रीबाई ...

संशयाचं भूत डोक्यात शिरलं अन् घरातच कुऱ्हाड चालली!मेहकरात बापच ठरला पत्नी व पोटच्या चार वर्षांच्या लेकराचा खुनी…..

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): संशय… हाच तो वाळवीसारखा कीडा, जो हसतं-खेळतं कुटुंब आतून पोखरतो आणि शेवटी त्याचं रूपांतर भीषण हत्याकांडात होतो. पत्नीच्या चारित्र्यावर संशय ...

शिक्षणातून आत्मनिर्भरतेकडे जाण्याचे माध्यम म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर – नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):देऊळगाव घुबे येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित जानकीदेवी विद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) शिबिर कोनड येथे गेल्या सहा दिवसांपासून ...

समृद्धी महामार्गावर केंद्रीय मंत्र्यांच्या कारला भीषण अपघात; अंगरक्षकासह तिघे जखमी…

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज):केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या कारला समृद्धी महामार्गावर मालेगावजवळ भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात ना. जाधव ...

जिल्ह्यात गुन्हेगारीचा उफान…! ५३ खून, ८८ खुनाचे प्रयत्न…चोरी-घरफोड्यांत वाढ, तर पोलिसांची उकल दमदार….कार्यक्षमतेच्या कसोटीवर उतरली ‘टिम नीलेश तांबे’…..

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) बुलढाणा जिल्ह्याची शांत, संयमी अशी ओळख आता हळूहळू पुसट होत चालली असून वाढत्या लोकसंख्येसोबतच गुन्हेगारीतही लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र समोर ...

कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या….

सुलतानपूर :(बुलडाणा कव्हरेज न्युज)येथून जवळ असलेल्या भानापुर येथील सुशिक्षित तरुण शेतकरी अर्जुन कचरूबा आव्हाळे (वय ३५) यांनी आर्थिक विवंचना व वाढत्या कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी ...

जळतन काढण्यावरून महिलेचा विनयभंग; मारहाण व जीवे मारण्याची धमकी….

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज):मोताळा तालुक्यात जळतन काढण्यासाठी गेलेल्या एका ५० वर्षीय महिलेचा विनयभंग करून तिला मारहाण केल्याची धक्कादायक घटना २६ डिसेंबर रोजी दुपारी १२ ...

घरगुती वादातून मातेने उचलले टोकाचे पाऊल; दोन चिमुकल्यांचे प्राण….

लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज) लोणार तालुक्यातील वढव गावात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. घरातील वादाला कंटाळून एका २५ वर्षीय विवाहित महिलेने टोकाचे ...

जुन्या शेतीच्या वादातून वृद्ध शेतकऱ्यावर लाठी-काठ्यांनी हल्ला…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):जुन्या शेतीच्या वादातून वाद चिघळून वृद्ध शेतकऱ्यावर लाठी व काठ्यांनी हल्ला केल्याची घटना बुलढाणा शहरात घडली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ...

WhatsApp Join Group!