Advertisement Advertisement

Buldhana news

मोठी अपडेट! खामगाव-जालना रेल्वे प्रकल्पाला वेग; बुलढाणा जिल्ह्यातील ५४ गावांची जमीन संपादन प्रक्रिया सुरू….

बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): महाराष्ट्रातील बहुप्रतिक्षित खामगाव–जालना १६२ किलोमीटर ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाच्या कामाला आता मोठा वेग आला आहे. या प्रकल्पासाठी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, खामगाव, चिखली, ...

मीटरच बसवलं नाही… पण ८३ युनिटचं बिल मात्र आलं! चिखलीतील महावितरणचा ‘स्मार्ट’ कारभार उघड! नवीन वीजजोडणी मंजूर होऊनही मीटर नाही; १,६३० रुपयांचे वीजबिल पाठवल्याने ग्राहक संतप्त….

चिखली (बुलढाणा कव्हरेज न्युज) : ग्राहकांना अत्याधुनिक आणि स्मार्ट सेवा देण्याचा दावा करणाऱ्या महावितरणच्या कारभारातील गंभीर हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार चिखली येथे समोर आला आहे. ...

BIG BREAKING अखेर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; देशभरातील आंदोलनाला मोठे यश! NEET परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी वाढत्या जनआक्रोशानंतर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा; काँग्रेससह विरोधकांकडून सरकारवर निशाणा…

नवी दिल्ली (बुलडाणा कव्हरेज न्युज): देशभरात NEET-UG परीक्षा गैरव्यवहार, पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील कथित अनियमिततेविरोधात सुरू असलेल्या तीव्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान ...

पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनाच्या निषेधार्थ बुलढाण्यात भाजयुमोचे आंदोलन! जयस्तंभ चौकातील काँग्रेस जिल्हा कार्यालयासमोर घोषणाबाजी; काँग्रेसच्या आंदोलनावर संतोष काळे यांची टीका….

बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर काँग्रेसने केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने शनिवारी बुलढाणा येथील जयस्तंभ चौकातील ...

३५ हजार शेतकऱ्यांचा हक्काचा पीकविमा कुठे गेला?’ जिल्हाधिकाऱ्यांसमोर तुपकरांनी केली पीकविमा कंपनीची कानउघाडणी! प्रलंबित पीकविमा प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झाली बैठक..जिल्हा प्रशासन राज्य सरकारकडे अहवाल पाठवणार..

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज); बुलढाणा जिल्ह्यातील २०२४ मधील तब्बल ३२हजार ६०० वंचित शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. या गंभीर मुद्द्यावर ...

बायकोच्या कथित लफड्यानं संसार मोडला……चार चिठ्ठ्या खिशात ठेवून तरुणानं घेतला गळफास! या धक्कादायक घटनेनं अंढेरा हादरला….. पत्नी आणि प्रियकराला पोलिसांनी केलं अटक…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा येथे पत्नीकडून होत असलेल्या कथित मानसिक त्रासाला कंटाळून एका विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ...

आषाढी वारीसाठी बुलढाणा जिल्ह्यातून २५६ एसटी बसेस सज्ज; वारकऱ्यांच्या सेवेसाठी लालपरी धावली!

बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात आणि “विठ्ठल… विठ्ठल…”च्या अखंड नामस्मरणात पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली एसटी यंदाही सज्ज झाली आहे. आषाढी एकादशीच्या ...

“पंढरपूरला नाही जाता आलं? मग शेगावला या; आषाढी एकादशीला श्रींचं मंदिर रात्रभर खुलं!”

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूरला जाऊ न शकलेल्या भाविकांसाठी विदर्भाची प्रति पंढरी म्हणून ओळख असलेल्या संत गजानन महाराज संस्थान, शेगाव ...

रामनगरच्या हॉटेलावर चोरट्याचा डल्ला! गॅस टाकीपासून रोख ६ हजारांपर्यंत सगळंच लंपास!२१ हजारांचा मुद्देमाल चोरून अज्ञात पसार; अंढेरा पोलिसांत गुन्हा….

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्यूज): देऊळगाव राजा–चिखली मार्गावरील रामनगर येथे अज्ञात चोरट्याने चहा-नाश्त्याचे हॉटेल फोडून गॅस टाकी, गॅस भट्टी, टेबल फॅन, वापरातील भांडी, वेफर्स, ...

सासऱ्यांची नजर चुकवून रेल्वे स्टेशनवरून विवाहितेची धूम; गर्भवती महिला बेपत्ता! शेगाव–सुरत प्रवासादरम्यान रेल्वेतून उतरून निघाली….

नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): अमरावती–सुरत एक्सप्रेस (क्र. २०९२६) मधून शेगाव ते सुरत असा प्रवास करत असताना २१ वर्षीय विवाहित महिला नांदुरा रेल्वेस्थानकावर सासऱ्यांची नजर ...

WhatsApp Join Group!