Buldhana news
मायेनं एकाच वेळी चार लेकरं जन्माला घातली; तीन पोरं अन् एका पोरीच्या किलबिलाटानं घर गजबजलं! चारवनमध्ये अनोख्या बाळंतपणाची चर्चा!
जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासीबहुल चारवन गावात गुरुवारी एक दुर्मीळ घटना घडली. गावातील २७ वर्षीय रियानी पंशीराम सस्त्या यांनी ...
BREAKING: जप्तीचे वॉरंट न बजावण्यासाठी १५ हजारांची लाच मागितली; १० हजार घेताना मेहकरचा बेलीफ ACBच्या जाळ्यात….
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : दिवाणी न्यायालयात सुरू असलेल्या दाव्यात स्थावर मालमत्ता जप्तीचे वॉरंट न बजावता ते परत करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ...
माहेरी जाते म्हणून घराबाहेर पडली; रात्र झाली घरी परतलीच नाही! विवाहिता बेपत्ता…
नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : पिंपळखुटा धांडे येथील माहेरी गेलेली विवाहिता घरी परतली नसल्याने नांदुरा पोलिसांत हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. मिरा गणेश धांडे ...
चांडोळमध्ये आवारा कुत्र्यांचा हैदोस; एका कुत्र्याने १३ जणांना चावा घेतल्याने परिसरात वातावरण ….
चांडोळ (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा तालुक्यातील चांडोळ गावात गेल्या काही महिन्यांपासून आवारा कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, गावातील विविध भागांत कुत्र्यांचे कळप ...
दुधा येथील मर्दडी देवी मंदिरात धाडसी चोरी; देवीच्या दागिन्यांसह २.७७ लाखांचा ऐवज लंपास..! तोंडाला रुमाल, हातात हँडग्लोव्हज घालून आले दोन चोरटे सीसीटीव्हीत कैद; दुचाकीवरून बुलढाण्याच्या दिशेने फरार….
धाड(बुलडाणा कव्हरेज न्युज) लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दुधा (ता. बुलढाणा) येथील प्रसिद्ध मर्दडी देवी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करत देवीच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने ...
लगीन करतो म्हणत जवळीक वाढवली; पोटात बाळ आलं, अन् पठ्ठ्यानं लग्नाला नकार दिला!
मलकापूर : (बुलडाणा कव्हरेज न्युज) लग्न करण्याचे आश्वासन देत महिलेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवणे, नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवणे आणि नंतर लग्नास नकार देत ...
बकरी मेल्याचे पैसे मागितले; पैसे दिले नाही म्हणून जीवे मारण्याची धमकी… दुसऱ्याच दिवशी पाडळी शिंदेत म्हातारा रक्ताच्या थारोळ्यात!
अंढेरा : (बुलडाणा कव्हरेज न्युज)तालुक्यातील पाडळी शिंदे येथे एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. महेंद्र तुकाराम मोरे हे घरासमोर रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत ...
पुन्हा एसआयआर मोहीम लांबली! अंतिम मतदार यादी आता २७ ऑक्टोबरला! जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकाही पुढे जाण्याची शक्यता?
बुलडाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज) : महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरावलोकन अर्थात एसआयआर (SIR) मोहिमेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे. बूथ लेव्हल ...
प्रेमाच्या नावानं पोरीला भुलवलं, लगीन लाऊन घेतलं; शेवटी पोरगी गरोदर, चौघे अडकले…
धामणगाव बढे (बुलडाणा कव्हरेज न्युज): धामणगाव बढे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या ...
” शेतकरी नेते रविकांत तुपकर पोहचले पूरग्रस्तांच्या बांधावर ! जळगाव जामोद तालुक्यात केला १५ गावांचा दौरा,महसूल यंत्रणेला खडसावले; ‘नुकसान कमी दाखवण्याचे आदेश कुणाचे? आठवड्यात १०० टक्के मदत द्या, अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू…तुपकरांचा कडक इशारा.! नद्यांचे खोलीकरण युद्धपातळीवर करा, जिल्हाधिकारी व तहसीलदारांशी तुपकरांची चर्चा
जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्युज): ३१ जुलैच्या मध्यरात्री जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यावर कोसळलेल्या २५५ मिमी विक्राळ पावसाने संपूर्ण तालुक्याला अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकले. ...






















